चित्तथरारक, नेत्रदीपक... : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावावर जलतरण, मल्लखांबचे नेत्रदीपक प्रात्यक्षिक बुधवारी घेण्यात आले. हातात मशाली घेऊन श्री हव्याप्र मंडळाच्या जलतरणपटुंनी तसेच मल्लखांबपटुंनी दाखविलेल्या कसरती पाहून बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी शेकडोंच्या संख्येत दर्शकगण उपस्थित होते.
चित्तथरारक, नेत्रदीपक... :
By admin | Updated: May 29, 2015 00:37 IST