शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

‘लिव्ह इन’ला ब्रेक; प्रेयसीच्या घरासमोर मनगटावर ब्लेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 23:49 IST

तू जर मला भेटली नाही, तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करतो, अशी धमकी तिला देण्यात आली.  दरम्यान, तरुणी ही घरी असताना आरोपी अमनने तिच्या आईच्या मोबाइलवर कॉल केला. मी तुझ्या घरी येतो व माझ्या जीवाचे बरे-वाईट करतो, अशी धमकी दिली. थोड्या वेळाने आरोपी तिच्या घरासमोर आला. तिला आवाज दिला. मात्र, तिने आरोपीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आरोपीने स्वत: त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर ब्लेडने चिरे मारले आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रियकरासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहत असताना वाईट अनुभव पदरी पडल्याने निराश झालेल्या प्रेयसीने आईचे घर गाठले. मात्र, प्रियकराने पुन्हा ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा तगादा लावला. त्यामुळे प्रियकराने तिच्या आईचे घर गाठून तेथे स्वत:च्या हाताच्या मनगटावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अमन रामराव रौराळे (२६, समाधाननगर, अमरावती) याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न करणे, विनयभंग, शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपीचे प्रेमसंबंध असल्याने ते मार्च २०२२ पासून पुढे तीन महिने ‘लिव्ह इन’मध्ये राहिले. आरोपीच्या आई-वडिलांसोबत ती राहिली. त्या काळात आरोपीकडून तिला शारीरिक व मानसिक त्रास झाला. त्यामुळे तिने आरोपीसोबत ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपमध्ये न राहण्याचे ठरविले. आरोपीच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी तरुणी बहिणीच्या घरी परतली. तेथून २ नोव्हेंबर रोजी ती आईकडे राहण्याकरिता आली. त्यावेळीदेखील तो तिच्या आईच्या घरी येऊन धडकला.  तिला ‘लिव्ह इन’ रिलेशनमध्ये राहण्याबाबत धमकावत होता. तिच्या मोबाइलवर वारंवार कॉल करून तिचा पाठलागदेखील केला.

अशी घडली घटना- तू जर मला भेटली नाही, तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करतो, अशी धमकी तिला देण्यात आली.  दरम्यान, तरुणी ही घरी असताना आरोपी अमनने तिच्या आईच्या मोबाइलवर कॉल केला. मी तुझ्या घरी येतो व माझ्या जीवाचे बरे-वाईट करतो, अशी धमकी दिली. थोड्या वेळाने आरोपी तिच्या घरासमोर आला. तिला आवाज दिला. मात्र, तिने आरोपीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आरोपीने स्वत: त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर ब्लेडने चिरे मारले आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने मंगळवारी सायंकाळी खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठले. तेथील एएसआय विजय पांडे यांनी तिची तक्रार दाखल करून घेतली. तथा आरोपी अमनला तातडीने अटक केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी