शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शिवजन्मोत्सवात निळा-भगवा एकत्र

By admin | Updated: February 20, 2016 00:40 IST

शिवजयंतीच्या पर्वावर शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्यात शिवजन्मोत्सवाची धूम राहिली. विद्यार्थी स्वाभिमानने शिवटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ््याला दुग्धाभिषेक करण्यात आला.

शिवजयंतीचा जल्लोष : रॅलीने शहर दुमदुमले; शिव पुतळ्यावर दुग्धाभिषेकअमरावती : शिवजयंतीच्या पर्वावर शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्यात शिवजन्मोत्सवाची धूम राहिली. विद्यार्थी स्वाभिमानने शिवटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ््याला दुग्धाभिषेक करण्यात आला. विद्यार्थी स्वाभिमान संघटना, राजे नवयुवक मंडळ, भीमक्रांती मंडळासह अन्य सामाजिक संघटनेच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आली.शिवजयंती निमित्त शिवटेकडीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राजकीय, सामाजिक संघटनाऱ्यांसह हजारो शिवप्रेमी शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर नतमस्तक झालेत.जि.प. कर्मचाऱ्यांकडून अन्नदान अमरावती : शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने शिवटेकडी दुमदुमली. जिल्ह्यात सर्वदूर शिवजन्मोत्सवाची धूम राहिली. महापालिकेच्या वतीनेसुध्दा शिवटेकडीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा परिषद कर्मचारी युनियन आणि लिपीकवर्गीय संघटनेच्या वतीने स्थानिक सायन्स्कोर मैदानालगत अन्नदान करण्यात आले. अमरावती जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर घाटे, जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने, श्रीकांत मेश्राम, अर्चना लाहुडकर, शिल्पा काळमेघ, समीर चौधरी, प्रशांत धर्माळे, नीलेश तालन, धनराज कल्ले, राजू गाडे, ईश्वर राठोड, नितीन माहुरे आदी जि.प. कर्मचाऱ्यांनी अन्नदानासाठी परिश्रम घेतले. शहरातील एक हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घेतला. (प्रतिनिधी)