शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कातिणीच्या जाळ्यात अडकली देवचिमणी, फँड्रीच्या जब्याची 'हीच ती काळीचिमणी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 17:14 IST

नागराज मंजुळे यांच्या फँड्री चित्रपटातील नायक जब्या हा एका काळ्या चिमणीच्या शोधात असतो.

नरेंद्र जावरेचिखलदरा (अमरावती) : इवल्याशा कोळी अर्थात कातिणीच्या जाळ्यात चक्क देवचिमणी अडकल्याचे नवल मेळघाटच्या सेमाडोह जंगलात आढळून आले. देवचिमणी म्हणजे काळी चिमणी होय. फँड्री चित्रपटातील जब्या ज्या चिमणीच्या शोधात होता, तीच ही चिमणी. कातिणीला मोठी शिकार मिळल्याची ही घटना विरळच असल्याचे काही पक्षी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नागराज मंजुळे यांच्या फँड्री चित्रपटातील नायक जब्या हा एका काळ्या चिमणीच्या शोधात असतो. ती काळी चिमणी एका वनप्रशिक्षणक महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना दिसून आली. चिखलदरा येथील वनप्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राध्यापक सुधीर आकेवार व सहकारी वाय.एस. भाले प्रशिक्षणादरम्यान सेमाडोह परिसरातील कुंवापाटी कॅम्प ते बिच्छुखेडा दरम्यान पायी ट्रॅक करीत होते. जवळपास 19 किलोमीटरपर्यंत घनदाट जंगल गाठल्यानंतर त्यांची नजर एका सागवान वृक्षाला लागून असलेल्या जुळ्या झाडांतील बेफाटीत अधांतरी काही तरी अडकलेल्या काळ्या रंगाच्या वस्तूवर गेली. जवळून निरीक्षण केले असता, त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, कातिणीने घट्ट विणलेल्या जाळ्यात तिच्यापेक्षा कितीतरी मोठी असलेली काळ्या रंगाची देवचिमणी अडकली होती. हे दृश्य पाहून ते स्तब्ध झाले. काही वेळ हे चित्र डोळ्यांत साठविल्यानंतर आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात त्यांनी ते टिपले. 

 देवचिमणीची धडपड शांतजवळपास दहा ते बारा तासांपूर्वी देवचिमणी जाळ्यात अडकल्याचा अंदाज सुधीर आकेवार यांनी वर्तविला. कारण, तिची धडपड बरीचशी शांत झाली होती, कातीण आपले जाळे चिमणीभोवती घट्ट करीत असल्याचे दिसत होते. या अकल्पनीय दृश्याने आम्ही भारावून गेलो, असे सुधीर आकेवर म्हणाले.  कुंवापाटी ते बिच्छुखेडा परिसरात ट्रॅकिंगवर असताना नदीच्या काठावरील दोन समांतर वाढलेल्या झाडांमध्ये कातिणीने विणलेल्या जाळ्यात देवचिमणी अडकल्याचे शुक्रवारी दुपारी आढळून आले. हा प्रकार यापूर्वी पाहिलेला नाही. सुधीर आकेवार, शारीरिक शिक्षण प्रशिक्षक, वनपरिक्षेत्र महाविद्यालय, चिखलदरा

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागAmravatiअमरावती