शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बैलबंडीला धडकली दुचाकी; पती ठार, पत्नी व मुलगा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2022 15:11 IST

तेरावीच्या कार्यक्रमाला निघाले होते दाम्पत्य

चांदूर बाजार-बेलोरा : शहरात वास्तव्यास असलेले व शिरजगाव बंड येथील मूळ रहिवासी असलेल्या दुचाकीस्वाराचा शिराळा (ता. अमरावती) येथील गब्दामाय मंदिर परिसरात शेतातून निघालेल्या बैलबंडीला धडकून मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवर मागे बसलेली पत्नी व अडीच वर्षांची मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

पोलीस सूत्रांनुसार, उमेश ज्ञानेश्वरराव टाले (३५) असे मृताचे नाव आहे. ते सकाळी ९ च्या सुमारास पत्नी अर्पिता (३०) व मुलगा प्रथमेश (अडीच वर्षे) यांच्यासमवेत गोपाळपूर येथे तेरवीकरिता जात होते. चांदूर बाजार ते बोराळा मार्गे अमरावतीकडे येत असताना शिराळानजीक सकाळी ९.३० वाजता शेतात डवरणी करून रस्त्यावर येणाऱ्या बैलबंडीला त्यांची दुचाकी धडकली. यात गंभीर मार लागल्याने उमेश टाले यांचा जागीच मृत्यू झाला. यादरम्यान उधळलेल्या बैलांमुळे बंडी आवरली नसल्याने ती घटनास्थळाहून गावात आली.

दरम्यान, रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील शेतकरी-मजुरांनी धाव घेऊन जखमी माय-लेकांना सावरले. चांदूर बाजार पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद राऊत, विनोद इंगळे, प्रशांत भटकर, मंगेश मस्के दाखल झाले. याच मार्गाने येत असलेले आ. बच्चू कडू यांनीदेखील थांबून ॲम्ब्यूलन्सची व्यवस्था केली.

घटनास्थळ वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने चांदूर बाजार पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन हे प्रकरण त्यांच्याकडे वर्ग केले. आता पुढील तपास वलगाव पोलीस करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती