अमरावती : माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ मंगळवारी विविध संघटनेतर्फे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन सोपविले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, माळी महासंघ, क्रांतिज्योती ब्रिगेड, फुलमाळी संघटना, राष्ट्रवादी काँगे्रेस व सेवादल संघटनेतर्फे हा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी गणेश खारकर, बाबूराव बेलसरे, प्रकाश लोंखडे, सुयश श्रीखंडे, ज्योती बावीस्कर, मीना बकाले, अरुणा खारकर, अंजली सारडे, राजश्री जठाळे, आशिष नवले, रविन अंबाडकर, अशोक दहिकर, प्रकाश तायडे, गणेश जामोदकर, सुधिर ढाकूलकर, संजय यावले, अरविंद अकोलकर, अशोक खराळे, पंकज सवई, जयसिंग सोळंके, सुनील वासनकर केशव झाडे, ज्योतिबा मेहरे, व्ही.के. इंगोले, रुपेश फसाटे, प्रवीण पेटकर, प्रजेश मेहरे, किरण सोनार, प्रभाकर घाटोळ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भुजबळांच्या अटकेचा काळी फीत लावून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 08:29 IST