शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! झाडांवर खिळे ठोकाल तर होईल गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 16:36 IST

झाडावरील जाहीरातींचे फलक काढण्याचे आदेश

मनीष तसरे

अमरावती : शहरात अनधिकृतपणे बॅनरबाजी करूण शहरातील झाडांवर जाहिराती लटकविण्यासाठी खिळे ठोकले जात असल्याने झाडांना इजा होत आहे. झाडांवर खिळे ठोकून जाहीरात करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होवू शकतो मात्र आज पर्यंत अमरावती महापालिकेकडून एकाही जाहीरात कंपनीवर गुन्हा दाखल केला नाही.२००८-२००९ च्या वृक्षगणना नुसार शहरात ५ लाख ४८ हजार झाडे हाेते. दरदिवशी विवीध कारनाने ५० झाडे तोडली जातात.

झाडांना इजा पोहोवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या आधीच महापालिकेने दिला आहे. वृक्षसंवर्धन व नव्या रोपांची लागवड करून राज्याच्या हरित पट्ट्यात वाढ करण्यासाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्था, नागरिक झटत असताना काही विकृत लोक मात्र झाडांवर फलक लावणे, बुंध्यावर नावे कोरणे यांसारखी कृत्ये करत आहेत. अशी कृत्ये करणाऱ्यांवर यापुढे गुन्हा दाखल केला जाणार आहे. राज्य सरकार दरवर्षी कोट्यवधी झाडे लावून महाराष्ट्र हरित करण्याचा प्रयत्न करत आहे. अमरावती महानगर पालिकेकडूनही मागील वर्षी ५ हजार झाडे लावली तर या वर्षी जुलौ अखेरीस २८ हजार झाडे लावण्यात आली. 

अमरावती महापलिका हद्दीत झांडावर जाहिरात करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. झाडावरील जाहीरातींचे फलक काढण्याचे आदेश बाजार परवाना विभागाला दिला आहे.

- देवीदास पवार,मनपा आयुक्त, अमरावती महापालिका

टॅग्स :environmentपर्यावरणAmravatiअमरावती