शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

रेल रोको आंदोलना पूर्वीच कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात, संविधान आर्मीने दिला होता इशारा

By गणेश वासनिक | Updated: May 1, 2023 18:48 IST

रेल्वे का निजीकरण नही चलेगा नही चलेगा अशी नारेबाजी करण्यात आली सदर ठिकाणी स्टेशन मास्तर यांना आंदोलनाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

बडनेरा : विविध मागण्यांसाठी संविधान आर्मीने सोमवारी रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना प्लॅटफॉर्म चढण्याआधीच ताब्यात घेतले  हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आंदोलनातून अडविल्या जाणार होती  रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी सुनियोजित कट रचून भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले ते तात्काळ मागे घ्यावेत यासह ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या, ओबीसींची जात निहाय जनगणना करण्यात यावी, रेल्वेचे खाजगीकरण बंद करा, तसेच सरकारी पब्लिक सेक्टर चे खाजगीकरण देखिल बंद करावे, केंद्र सरकारने 18 रेल्वे स्टेशनचे नाव बदलले तेव्हा दादर रेल्वे स्टेशनचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर असे नामांतर केल्या जावे यासह इतरही बऱ्याच मागण्यासाठी संविधान आर्मीच्या वतीने  रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाण्याआधीच रोखले रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता  बॅरिकेट लावण्यात आले होते पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडविल्यानंतर तेथे नारेबाजी करण्यात आली बंद करो रेल्वे बेचना बंद करो, रेल्वे का निजीकरण नही चलेगा नही चलेगा अशी नारेबाजी करण्यात आली सदर ठिकाणी स्टेशन मास्तर यांना आंदोलनाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे, राकेश बग्गन, धनराज गोळे, भिवा चोपडे, संघपाल कीर्तीकर सतीश ढाकणे, शशी तायडे, रवींद्र वाघमारे यासह इतरही आंदोलनकर्ते होते पोलीस सहाय्यक आयुक्त दत्तात्रय ढोले, पोलीस निरीक्षक नितीन मगर, रेल्वे पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक उमेश मुंढे, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी यासह मोठ्या संख्येत पोलीस कर्मचारी तैनात होते.