शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

परतवाड्यात सुवर्णकारांचा चक्काजाम

By admin | Updated: March 29, 2016 00:13 IST

केंद्र शासनाने सोन्यावर एक टक्का एक्साईज ड्युटी लावल्याच्या निषेधार्थ व मागे घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी ...

परतवाडा : केंद्र शासनाने सोन्यावर एक टक्का एक्साईज ड्युटी लावल्याच्या निषेधार्थ व मागे घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी परतवाडा-अचलपूर शहरातील सराफा व्यावसायिकांनी सकाळी ११ वाजता चांदूरबाजार नाक्यावर चक्काजाम आंदोलन केले. केंद्र शासनाने १ मार्चपासून सोन्यावर एक टक्का एक्साईज ड्युटी लावली आहे. परिणामी याला देशभरातील सराफा व्यावसायिक संघटनेच्यावतीने तीव्र विरोध दर्शविला आहे. मागील २६ दिवसापासून सराफा व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे सुवर्णकार कारागीरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर लग्नसराईचे दिवस पाहता सुवर्णकारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. ग्राहकांची बंद मुळे गैरसोय होत आहे. एक्साईज ड्युटी लावल्यामुळे सराफा व्यवसायावर इन्पेक्टर राज सुरू होवून व्यावसायिकावर दबावतंत्राचा वापर होण्याची भीती निर्माण झाल्याचे आपल्या निवेदनातून सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सोमवारी परतवाडा-अमरावती महामार्गावरील चांदूरबाजार नाका येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये अध्यक्ष मनीष अग्रवाल, उपाध्यक्ष सुरेंद्र भन्साली, सचिव दिवाकरराव किटुकले, एकता ज्वेलर्सचे राजेश अटलजी, नीलेश मांडळे आदी उपस्थित होते.