शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भयानकच! साध्या सरळ मुलीला तो म्हणाला, 'तू कॉल गर्ल आहेस ना, मग मला शरीरसुख दे' ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 14:38 IST

Amravati News एका साध्या सरळ तरुणीच्या दुकानात शिरून तिचा विनयभंग केल्याची घटना येथे घडली. चक्क ह्यतू कॉल गर्ल आहेस का, अशी विचारणा करून आपल्याला एका मुलीची आवश्यकता असल्याची निर्लज्ज मागणी आरोपीने केली.

ठळक मुद्देतरुणाविरुद्ध तक्रार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: प्रेमप्रकरणातून महिला, मुलीच्या विनयभंगाचे प्रकार समाजात नवीन नाहीत. ब्रेकअप झाल्यानंतरही प्रेयसीचा पाठलाग करण्याच्या घटनादेखील नित्याच्याच. मात्र, एका साध्या सरळ तरुणीच्या दुकानात शिरून तिचा विनयभंग केल्याची घटना नांदगाव खंडेश्वर येथे घडली. चक्क ह्यतू कॉल गर्ल आहेस का, अशी विचारणा करून आपल्याला एका मुलीची आवश्यकता असल्याची निर्लज्ज मागणी आरोपीने केली.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एक २७ वर्षीय तरुणी एका ठिकाणी कलाकुसरीचे धडे देते. ती १६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते ४.३० च्या सुमारास तेथे हजर असताना आरोपी पवन दाढे (२७, रा. फुबगाव) हा तिच्या दुकानात शिरला. त्याने अतिशय निर्लज्ज भाषेत शरीरसुखासाठी त्याला मुलीची आवश्यकता असल्याचे पीडिताला सांगितले. या अचानक घडलेल्या घटनेने ती तरुणी नखशिकांत हादरली. उपस्थित तरुणी, महिलांनी तिला धीर दिला. घटनेबाबत पोलीस तक्रार नोंदविण्यात आली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपी पवन दाढे याच्याविरूद्ध कलम ४५१, ३५४ (आय), (१) (२) अन्वये गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल झाल्याबरोबर आरोपीच्या शोधार्थ पथक पाठविण्यात आले. मात्र, तो घरी आढळून आला नाही. आरोपीचा लवकरच अटक करण्यात येईल.- हेमंत ठाकरे,ठाणेदार, नांदगाव खंडेश्वर

टॅग्स :Molestationविनयभंग