शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात रबीचे सरासरी क्षेत्र पार, यवतमाळ-बुलडाण्यात विक्रमी क्षेत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 18:18 IST

विभागात यंदाचा रबी हंगाम ५ लाख ९३ हजार हेक्टरवर स्थिरावला. ही टक्केवारी १०६ आहे. यामध्ये यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक १४० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली

अमरावती : विभागात यंदाचा रबी हंगाम ५ लाख ९३ हजार हेक्टरवर स्थिरावला. ही टक्केवारी १०६ आहे. यामध्ये यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक १४० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली, तर वाशिम, अकोला जिल्हे माघारले आहेत. यंदाच्या हंगामात हरभ-याची सरासरीच्या तुलनेत १३३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. विभागात यंदाच्या रबी हंगामासाठी ५ लाख ५९ हजार ५०० हेक्टर सरासरी क्षेत्र होते. सद्यस्थितीत ५ लाख ९३ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. यंदा डिसेंबरपासून थंडी असल्याने विभागातील गव्हाची पेरणी लवकर आटोपल्याने रबीचा हंगाम १०६ टक्क्यांवर स्थिरावला आहे.

पावसाळ्यात सरासरीपेक्षा २६ टक्के पाऊस कमी झाल्याने जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. पाण्याची पातळी जानेवारी महिन्यात चार मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याने सिंचन विहिरीतील पाणीदेखील कमी झाले. परिणामी अकोला व वाशिम जिल्ह्यात सरासरीपेक्षा पेरणी कमी झाली. सध्या बुलडाणा जिल्ह्यात सरासरी १ लाख ३९ हजार ८०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ८९ हजार ४०० हेक्टर, अकोला जिल्ह्यात १ लाख ४ हजार २०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ९१ हजार १००, वाशिम जिल्ह्यात ९२ हजार ६०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ६० हजार १००, अमरावती जिल्ह्यात १ लाख ४४ हजार ९०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ४७ हजार ४०० व यवतमाळ जिल्ह्यात ७८ हजार सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.

यंदा हरभ-याचा विक्रमी क्षेत्रात पेरा यंदाच्या रबीमध्ये हरभºयासाठी ३ लाख ४२ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना प्रत्यक्षात ४ लाख ५५ हजार २०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही टक्केवारी १३३ आहे. गव्हासाठी १ लाख ८० हजार ७०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना प्रत्यक्षात १ लाख १३ हजार ५०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही टक्केवारी ६३ आहे. जवस, तीळ व तेलबियांचे क्षेत्र यंदा निरंक राहिले आहे.रबी ज्वारची ८० टक्के, तर करडईची १४ टक्के क्षेत्रात पेरणी झालेली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी