शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

कृषी साहित्य चोरीचा प्रयत्न करणारा जेरबंद, ८० हजारांचे साहित्य जप्त

By प्रदीप भाकरे | Updated: November 7, 2023 16:35 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती : दत्तापूर ठाण्याच्या हद्दीतील कासारखेडा येथील एका शेतातून मोटारपंप, केबल व पाइप चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने सोमवार, ६ नोव्हेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अमरलाल सोमलाल चिलाटे (३८) रा. अर्धमणी, मध्यप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. २४ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी कासारखेड शिवारातील एका शेतातून मोटारपंप, केबल व पाइप चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी दत्तापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते.

तपासात सदर गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक एमएच २७ डिजे २०५७ ही अमरलाल चिलाटे हा वापरत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पथकाने त्याला यावली येथून ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तस्लीम व मुलचंद भांबुरकर, पुरुषोत्तम यादव, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, योगेश बोचरे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती