शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरटेकच्या प्रयत्नात कार धडकली रुग्णवाहिकेवर, नागझिरा फाट्यावरील अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 18:06 IST

शेगावी दर्शन करून नागपूरकडे जात असताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात कार शासकीय रुग्णवाहिकेवर धडकल्याचे निरीक्षण लोणी पोलिसांनी नोंदविले आहे. लोणी ठाण्याच्या हद्दीतील नागझरी फाट्याजवळ घडलेल्या अपघातात नागपूर येथील चौघांचा मृत्यू झाला. 

अमरावती : शेगावी दर्शन करून नागपूरकडे जात असताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात कार शासकीय रुग्णवाहिकेवर धडकल्याचे निरीक्षण लोणी पोलिसांनी नोंदविले आहे. लोणी ठाण्याच्या हद्दीतील नागझरी फाट्याजवळ घडलेल्या अपघातात नागपूर येथील चौघांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर सोमवारी सकाळी मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. लोणी पोलिसांनी कारचालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या अपघातात प्रकाश चिंधुजी रोकडे (५८), रमेश चिंधुजी रोकडे (६०), मनीषा प्रकाश रोकडे (४८) व पाच वर्षीय चिमुकला सोहम नितीन महाजन (सर्व रा. वाडी, नागपूर) यांचा मृत्यू झाला, तर कारमधील निखिल रमेश रोकडे, अनिता रमेश रोकडे, रोशनी रोकडे गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णवाहिकेतील महेंद्र यशवंत खाडे, अभिजित पाठक व डॉ. रवींद्र ठाकरे किरकोळ जखमी झाले आहेत. नागपूर येथील रोकडे कुटुंबीय शेगाव दर्शनासाठी गेले होते. तेथून परत येताना लोणी हद्दीत त्यांच्या कारने एका वाहनाला ओव्हरटेक केले. या प्रयत्नात समोरून येणाºया रुग्णवाहिकेवर कार जाऊन धडकली. धडक इतकी गंभीर होती की, या अपघातात रोकडे यांच्या कारचा चुराडा झाला. 

ओव्हरटेक करताना कार रुग्णवाहिकेला धडकली. याप्रकरणात कारचालकाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागेश चतरकर,पोलीस निरीक्षक, लोणी ठाणे.

टॅग्स :Accidentअपघात