शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:59 IST

जुन्या वैमनस्यातून चार ते पाच तरुणांनी एका इसमाला चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चाकूचे वार पोटावर बसल्याने जखमी इसमाचे आतील आतडेसुद्धा बाहेर पडले आहेत. उमेश भैय्यालाल कोठारे (४९,रा. लक्ष्मीनगर) असे गंभीर जखमीचे इसमाचे नाव आहे. या हल्ल्यात जखमीच्या पत्नी माधुरी कोठारेसुद्धा जखमी झाल्या.

ठळक मुद्देपोटावर वार : लक्ष्मीनगरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जुन्या वैमनस्यातून चार ते पाच तरुणांनी एका इसमाला चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चाकूचे वार पोटावर बसल्याने जखमी इसमाचे आतील आतडेसुद्धा बाहेर पडले आहेत. उमेश भैय्यालाल कोठारे (४९,रा. लक्ष्मीनगर) असे गंभीर जखमीचे इसमाचे नाव आहे. या हल्ल्यात जखमीच्या पत्नी माधुरी कोठारेसुद्धा जखमी झाल्या. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी लक्ष्मीनगरात घडली.कोठारे कुटुंबातील एका सदस्यावर काही तरुणांनी पूर्वी चाकूहल्ला केला होता. त्या प्रकरणात पोलीस तक्रारीनंतर काही तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यात आपसी समझोता करून प्रकरण निपटून टाका, असे त्या तरुण उमेश यांना म्हणत होते. मात्र, हल्लेखोर तरुणांना हे प्रकरण मिटवायचे नव्हते. त्यामुळे ते तरुण उमेशवर दबाव टाकत होते. रविवारी दुपारी उमेश कोठारे यांच्याकडे पाहुणे मंडळी होती. त्यांची पत्नी माधुरी पाहुण्यांना आॅटोपर्यंत सोडण्यास गेल्या.दरम्यान निकू कचरेसह त्याचे चार साथीदार कोठारे यांच्या घरात शिरले आणि त्यांनी उमेशवर थेट चाकू व काठीने हल्ला चढविल्याचे त्यांच्या पत्नी माधुरीने पोलिसांना सांगितले. या हल्ल्यात उमेश गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे जखमीच्या नातेवाईकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सायंकाळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी