शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये बापलेकावर प्राणघातक हल्ला

By प्रदीप भाकरे | Updated: July 22, 2023 22:58 IST

येथील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये एका तरुणावर प्राण घातक हल्ला करण्यात आला.

अमरावती: येथील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये एका तरुणावर प्राण घातक हल्ला करण्यात आला. जखमीचा पाठलाग करत हल्लेखोर ज़िल्हा सामान्य रुंग्णालयात देखील पोहोचले. तेथे जखमीचे वडील दिसताच त्याच्यावर देखील धारधार शस्त्रने हल्ला चढविण्यात आला. शनिवारी  रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने मोठा तणाव निर्माण झाला असून जिल्हा सामान्य रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गाडगेनगर व नागपुरी गेट पोलीस स्टेशनचा मोठा ताफा तेथे आहे. अब्दुल मजीद (35) व अब्दुल रशीद अब्दुल रहीम (60) असे जखमीची नावे आहेत.

पोलीसानुसार, अब्दुल मजीद हा ट्रान्सपोर्टनगर भागात उभा असताना 5 ते 6 हल्लेखोरांनी त्यांचेवर चाकू व अन्य शस्त्राने हल्ला चढवीला. घटनेनंतर हल्लेखोर तेथून पळून गेले. तर जखमी अब्दुल मजीदला प्रत्यक्षदर्शिनी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. ती माहिती मिळताच हल्लेखोर तेथे देखील पोहोचले. तेथे जखमी अब्दुल मजीदच वडील अब्दुल रशीद दिसताच हल्लेखोरांनी रुग्णालय परिसरात त्याच्यावर शस्त्राने वार केले. त्यांना रक्तबंबांबळ स्थितीत टाकून हल्लेखोरांनी पळ काढला. दरम्यान हल्ल्याची माहिती मिळताच सिटी कोतवालीचे पोलीस पथक देखील पोहोचले. घटनास्थळी व रुग्णालयात पोलीस उपायुक्त vikram साळी, acp पूनम पाटील, गाडगेनगरचे ठाणेदार गजानन गुल्हाने, कोतवालीचे ठाणेदार विजयकुमार वाकसे यांनी मोर्चा सांभाळला. दरम्यान बापलेकावरील प्राण घातक हल्ल्या प्रकरणी सिटी कोतवाली व गाडगेनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

या प्रकरणी तीन आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सायकल स्टॅण्डवरच हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जखमी बापलेक हे सुफियान नगर येथील तर अटक आरोपी नमुना येथील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. जुन्या वैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती