शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातून हद्दपार गुन्हेगारांना मतदानाची परवानगी मिळते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 12:34 IST

लोकसभा निवडणुकीदरम्यान दहा तडीपार : ग्रामीण पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशाच्या राजकारणात, आपले प्रतिनिधित्व कोण करणार हे ठरविण्याचा अधिकार राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला प्रदान केला आहे. राज्यघटनेचे कलम १९(१) (अ) आणि ३२६ तसेच १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम ६२ (५), १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार प्रदान करतात. हद्दपार गुन्हेगारांना देखील मतदान करण्याची परवानगी मिळते. तडीपार आरोपींना मतदानाच्या दिवशी विशिष्ट कालमर्यादेत त्याचे ज्या मतदान यादीत नाव असेल, तेथे येण्यास, मतदान करण्यास मुभा आहे.

२६ मे रोजी झाले मतदानअमरावती लोकसभेसाठी २६ एप्रिल रोजीच मतदान पार पडले. त्यासाठी विविध पोलिस ठाण्यांच्याअभिलेखावरील २०६४ इसमांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या विविध कलमांन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

१० जणांना केले हद्दपारग्रामीण पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकुण १० गुन्हेगारांना शहर तथा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले.

मतदान शक्यप्रतिबंधात्मक कारवाईला न जुमानणाऱ्या गुन्हेगारांना तडीपार करण्यात येते. तडीपार आरोपींना निवडणुकीत मतदान करता येते. मतदानाच्या दिवशी बंधपत्र भरून थोड्या कालावधीसाठी तो मतदान केंद्रावर येऊन तो मतदान करू शकतो.

अटी शर्तीसह परवानगीतडीपार आरोपीला काही अर्टी शर्ती, वेळ मर्यादा पाळून मतदानासाठी परवानगी दिली जाते. तसे प्रयोजन आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १० गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले.-किरण वानखडे, प्रमुख, स्थानिक गुन्हे शाखा

टॅग्स :Votingमतदानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amravatiअमरावती