शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय विद्यापीठ निरीक्षकपदी विनोद कपिले यांची नियुक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 18:28 IST

पूर्व विभागीय आंतर विद्यापीठीय क्रिकेट पुरूष स्पर्धा २४ डिसेंबर ते १४ जानेवारी २०२० या कालावधीत रावेनशा विद्यापीठ कटक, ओडिशा येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

अमरावतीअमरावती येथील नवाथे नगरातील रहिवासी विनोद कपिले यांची अखिल भारतीय विद्यापीठ संघाच्या निरीक्षकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यापीठ महासंघाच्या सहसचिव युवा कल्याण व खेळ विभागद्वारा ही नियुक्ती केलेली असून, कपिले यांच्याकडे पूर्व विभागाचा प्रभार सोपविण्यात आला आहे.

पूर्व विभागीय आंतर विद्यापीठीय क्रिकेट पुरूष स्पर्धा २४ डिसेंबर ते १४ जानेवारी २०२० या कालावधीत रावेनशा विद्यापीठ कटक, ओडिशा येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेतून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व अखिल भारतीय विद्यापीठ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विसी ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळद्वारा नियुक्त दोन सदस्य व विनोद कपिले यांच्या निरीक्षणात पूर्व विभागाचा संघ निवडण्यात येईल.

विनोद कपिले हे मूर्तिजापूर येथील डॉ.आर.जी.राठोड कला व विज्ञान महाविद्यालय येथे संचालक शारीरिक शिक्षण व खेळ विभाग या पदावर कार्यरत आहेत. ते स्वत: प्रथमश्रेणी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी विविध स्तरावर विदर्भ व महाराष्ट्र संघातून प्रतिनिधित्व केले.

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र