शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कॉलेज सोडून ‘पापा की परी’ २ महिने पानटपरीवर; अमरावतीमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 07:52 IST

तक्रारीनुसार मुलीची राजसोबत सोशल मीडियातून ओळख झाली.

अमरावती : ती दररोज वेळेवर कॉलेजसाठी निघायची अन् वेळेवर घरीही यायची; पण एकदा आपल्या या ज्युनिअर कॉलेजियन मुलीच्या कॉलेजमधून पालकांना फोन आला. ते प्राध्यापकाला सामोरे गेले. तेव्हा दोन महिन्यांपासून मुलगी कॉलेजला येतच नसल्याचे त्यांनी सांगितले. तर एका तरुणाने तिला दोन महिने कॉलेजमध्ये जाण्यास रोखले व तो तिला लगतच्या चहा टपरीवर फिरवत असल्याची बाब समोर आली.

बडनेरा पोलिसांनी २५ मार्चला सायंकाळी आरोपी राज अशोक खंडारे (१९, रा. विलासनगर, गल्ली क्रमांक ३) याच्याविरोधात विनयभंग व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार मुलीची राजसोबत सोशल मीडियातून ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध बहरले. पुढे त्याने तिची अडवणूक सुरू केली. तिला मारून टाकेन किंवा स्वत:च्या जिवाचे कमी-जास्त करेल, अशी धमकी दिल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयAmravatiअमरावती