शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

‘एक जखम सुगंधी’ला अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: October 20, 2015 00:21 IST

अंबा फेस्टिव्हल २०१५ च्या पाचव्या पुष्यात गझलनवाझ भीमराव पांचाळेंच्या ‘एक जखम सुगंधी’ कार्यक्रमाला अमरावतीकरांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दिला.

श्री अंबा फेस्टिव्हल : ‘अंंदाज आरशाचा..’ गझलेवर रसिकांच्या टाळ्याअमरावती : अंबा फेस्टिव्हल २०१५ च्या पाचव्या पुष्यात गझलनवाझ भीमराव पांचाळेंच्या ‘एक जखम सुगंधी’ कार्यक्रमाला अमरावतीकरांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दिला. गझलकारांच्या रचना, तबला वादक देवेंद्र यादव यांच्या तबला, हार्मोनियमवर सुधाकर अंबुस्कर यांची साथ, प्रशांत अग्निहोत्रींचा बासरीवरील स्वर व संदीप कपूर यांची गिटारच्या सहयोगातून रंगलेल्या स्वर मैफलीमध्ये रसिक अक्षरक्ष: धुंद होऊन गेले होते.संत ज्ञानेश्वर सास्कृतिक भवनामध्ये रविवारी अंबा फेस्टिवलच्या माध्यमातून गझल मैफलीमध्ये भीमराव पांचाळे यांनी ‘अंदाज आरशाचा...’ या गझलेनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर गझल सादर करीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे उद्घाटन आ. रवी राणा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, सागर गावंडे यांनी केले. आमदार सुनील देशमुख, मिलिंद चिमोटे व अनेक मान्यवरांसह रसिकांच्या उपस्थितीने सांस्कृतिक भवन हाऊ सफुल्ल झाले होते. सकाळच्या सत्रात रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान समिती व अंबा फेस्टिवलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराच्या आयोजनासाठी शैलेश चौरसिया व सदस्य ढोक काका, जोशी, राहुल सावरकर, सोनट साहेब, प्रणय कुलकर्णी उपस्थित होते.दुपारच्या सत्रात केशव डान्स अ‍ॅकॅडमीतर्फे श्री अंबा डान्स टॅलेंट एकल नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम पार पडला. १२ वर्षांखालील अ गट, १२ ते १८ वर्षे वयोगटातील ब गट व अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. कोरीओग्राफर सुभाष नायडू व प्रणय यांनी केले. (प्रतिनिधी)