शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात जनरल फंडावर ५० लाखांचा डल्ला? 'ओव्हरटाईम' थकबाकीसाठी दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:40 IST

Amravati : आर्थिक बिकट परिस्थितीत तिजोरीवर येणार ताण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकारने काही वर्षापूर्वी बंद केलेल्या सुटी कामभत्त्याच्या सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भाने थकबाकी मिळावी, यासाठी संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठात प्रशासनावर दबाव वाढला आहे. त्यामुळे जनरल फंडाला सुमारे ५० लाखांचा चुना लागणार असून 'प्रशासन'तून निवृत्त झालेल्या एका 'प्रवीण' अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून ही लूट करण्याचा डाव पुढे आला आहे. तर स्वार्थापोटी काहींनी त्यास मूक संमती दिल्याची माहिती आहे.

अमरावती विद्यापीठात कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुटी काम भत्त्याची योजना १२ वर्षांपूर्वी सुरू झाली. सुटीच्या दिवशी येऊन ४४ दिवस काम केल्यास २२ दिवसांची सुटी व २२ दिवसांचा पगार ओव्हरटाईम स्वरूपात वर्षअखेरीस मिळते. यात कुलसचिवांपासून परीक्षा नियंत्रकांपर्यत सर्व अधिकारी व कर्मचारी जानेवारी महिन्याची वाट बघतात. अगोदरच्या वर्षाचा जवळपास महिन्याच्या पगार एवढा ओव्हरटाईम उचलतात. यावर विद्यापीठ फंडातून दरवर्षी एक ते दीड कोटी खर्च होतो. वास्तविक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ओव्हर टाईम लागू नाही. असे शासनाचे सूत्र आहे. परंतु 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' या न्यायाने विद्यापीठात सगळेच या योजनेचा आजवर लाभ घेतात. 

कुलगुरूंच्या निर्णयाकडे लागले लक्षसातवा वेतन आयोग लागू झाला नसताना अधिकारी, कर्मचारी मात्र नियमबाह्य ओव्हरटाईमची थकबाकी घेण्याकरिता एकवटले आहेत. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते या प्रकरणात काय निर्णय घेतात, हे पाहावे लागणार आहे.

"हा विषय हा ४ ते ५ वर्षांपूर्वीचा आहे. याबाबत प्रक्रिया सुरू असून ही रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही."- सीए पुष्कर देशपांडे, वित्त व लेखाधिकारी, अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठ