शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अमरावती विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा संप तात्पुरता स्थगित; ७ ऑक्टोबरनंतर पुढील दिशा ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 10:22 PM

अमरावती विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारत विद्यापीठाचे प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला

अमरावती : २४ सप्टेंबरपासून सुरू असलेले अकृषी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन बुधवार, ७ ऑक्टोबरपर्यंत तूर्त स्थगितीचा निर्णय सेवक संयुक्त कृती समितीने घेतला. त्यामुळे विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनास ब्रेक लागला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीनंतर हा सकारात्मक निर्णय कर्मचारी संघाने घेतला आहे.

अमरावती विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारत विद्यापीठाचे प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला. आता विद्यापीठाचे कामकाज ३ ऑक्टोबरपासून सुरू होतील. विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे  कार्याध्यक्ष अजय देशमुख, भैय्यासाहेब भारंबे, बाळासाहेब यादगिरे, मागासवर्गीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष नितीन कोळी, ऑफिसर्स फोरमचे अध्यक्ष शशीकांत रोडे, महासचिव विलास सातपुते आदींनी संबोधित केले. दरम्यान आंदोलनस्थळी आ. बळवंत वानखडे, कुलसचिव तुषार देशमुख, अधिष्ठाता एफ. सी.रघुवंशी आदींनी भेटी दिल्या. यावेळी बळवंत वानखडे यांनी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या समस्या  मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :universityविद्यापीठAjit Pawarअजित पवार