शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाघ, बिबट्याच्या वर्गवारीत आता भेकर अन् तडस, वन्यप्राण्यांच्या अनुसूचीत नव्याने समावेश, शिकारीस प्रतिबंध

By गणेश वासनिक | Updated: March 10, 2024 19:39 IST

Amravati News: भारतीय वन्यजीव १९७२ च्या कायद्यांतर्गत वन्यप्राण्यांच्या अनुसूचीत दर्शविलेल्या वाघ, बिबट्याच्या वर्गवारीत आता भेकर अन् तडस या दोन वन्यप्राण्यांचाही समावेश झाला आहे. २०२२ मध्ये हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता भेकर व तडस यांचे संवर्धन, सुरक्षिततेची जबाबदारी वन विभागावर आली आहे.

- अमोल कोहळे पोहरा बंदी (अमरावती) - भारतीय वन्यजीव १९७२ च्या कायद्यांतर्गत वन्यप्राण्यांच्या अनुसूचीत दर्शविलेल्या वाघ, बिबट्याच्या वर्गवारीत आता भेकर अन् तडस या दोन वन्यप्राण्यांचाही समावेश झाला आहे. २०२२ मध्ये हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता भेकर व तडस यांचे संवर्धन, सुरक्षिततेची जबाबदारी वन विभागावर आली आहे.भारतीय संसदेने १९७२ मध्ये वन्यजीव (संरक्षण) कायदा लागू केला, जो देशातील वन्यजीव (वनस्पती आणि प्राणी) यांचे संरक्षण आणि संरक्षण प्रदान करतो. तो पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र विभागांचा अविभाज्य भाग आहे. त्यानुसार वनसंवर्धनाचा अविभाज्य घटक आणि ज्याची शिकार करणे गुन्हा आहे, अशा वाघ-बिबट्या आदी वन्यप्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी शासन-प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जातात. त्याकरिता जंगलाला राखीव आणि अभयारण्याचा स्वतंत्र दर्जा बहाल केला जातो.

आता १९७२ च्या कायद्यामधील वन्यप्राण्यांच्या अनुसूचीत काही दुरुस्ती करण्यात आल्या आहेत. वाघ, बिबट्याच्या रांगेतील 'अ' वर्गवारीत भेकर अन् तडस यांचाही समावेश करण्यात आला आहेत. हे वन्यप्राणी अमरावतीनजीकच्या वडाळी-चांदूर रेल्वे या वनपरिक्षेत्रातील विस्तीर्ण जंगलात मोठ्या संख्येने आढळून आले आहे. त्यामुळे येत्या काळात हा परिसर राखीव जंगल होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. वडाळी-चांदूर रेल्वेच्या जंगलात वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी जागोजागी पाणवठे तयार करण्यात आले असून, पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. पाणवठ्यांवर ये-जा करणाऱ्या वन्यप्राण्यांवरही ट्रॅप कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. काही ठिकाणी मचाण तयार करण्यात आले आहेत. हे वन्यप्राणी ‘अ’ वर्गवारीतवन्यप्राण्यांच्या अनुसूचीमध्ये ‘अ’ वर्गवारीत भेकर, तडस, चौसिंगा, खवल्या मांजर, काळवीट, रानकुत्रा, कोल्हा, जंगली मांजर, सायाळ, सांबर, वानर, लांडगा, खार, घोरपड, मोर, अजगर, कासव, चिकारा यांचा समावेश आहे.हे वन्यप्राणी ‘ब’ वर्गवारीतनीलगाय, चितळ, रानडुक्कर, ससा

टॅग्स :wildlifeवन्यजीवAmravatiअमरावती