शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा बँक योजनेसाठी नियुक्त समितीत अमरावतीच्या तिघांचा समावेश,  राज्यस्तरीय संनियंत्रण समिती गठित : १६ अशासकीय सदस्य नियुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 17:51 IST

मुद्रा बँक योजनेची शहरी, ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम, डोंगरी अणि आदिवासी भागात प्रभावीपणे अंमलबजावणी करताना त्याबबतचे संनियंत्रण, समन्वय आणि आढावा घेण्यासाठी नियोजन विभाग शासन निर्णयानुसार  राज्यस्तरीय सनियंत्रण समितीमध्ये तीन वर्षांकरिता

अमरावती : मुद्रा बँक योजनेची शहरी, ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम, डोंगरी अणि आदिवासी भागात प्रभावीपणे अंमलबजावणी करताना त्याबबतचे संनियंत्रण, समन्वय आणि आढावा घेण्यासाठी नियोजन विभाग शासन निर्णयानुसार  राज्यस्तरीय सनियंत्रण समितीमध्ये तीन वर्षांकरिता राज्यभरातील १६ अशासकीय सदस्यांची नियुक्ती शासनाने केली आहे. यामध्ये अमरावती येथील तीन सदस्यांचा समावेश आहे. अमरावतीमधून सदर समितीवर भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी व निवेदिता चौधरी, किरण पातुरकर यांचा यामध्ये समावेश आहे. नागपूर मधून अनिल सोले, जिल्हा परिषद सदस्य रंजीता कोडापे, औरंगाबाद मधुन चंद्रकांत हिवराळे, प्राचार्य रेखा तरडे, नाशिकमध्ये शरद शेळके, पुणेमधून श्रीकांत भारतीय, स्नेहल लोंढे, कोकणातून विनोद शेलार, वर्षा भोसले, तर सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींपैकी बसवराज मंगरूळे( औरंगाबाद), दिलीप कंदकुर्ते ( नांदेड), दिपाली मोेकाशे (ठाणे) आदींचा यामध्ये समावेश असून मुद्रा बँक योजनेच्या अंमलबजावणीबाबत अनेक बाबी जनेतकडून उपस्थित केल्या जात आहेत. जिल्हास्तरीवरील समितीकडून सदर योजनेसंदर्भात वेळोवेळी होत असलेल्या कार्यवाहीबाबत संनियंत्रण समन्वय आणि आढावा घेणे आवश्यक असल्याने राज्यस्तरीय मुद्रा बँक योजनेसंदर्भात शासनाने संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीवरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याचे शासनाने ठरविले होते. यासंदर्भाचा शासन निर्णय अवर सचिव प्रियांका छापवाले यांनी शुक्रवारी जारी केला.