शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: २२ गुन्ह्यात फरार असलेली मध्य प्रदेशातील चोर जोडी अटकेत

By प्रदीप भाकरे | Updated: August 3, 2023 19:54 IST

Amravati: मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच सिमेवरील जिल्ह्यात चोरी तसेच घरफोडी करणारे व वरूड पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या २२ गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या दोघांना छत्तीसगड येथील बालोद जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आले.

अमरावती - मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच सिमेवरील जिल्ह्यात चोरी तसेच घरफोडी करणारे व वरूड पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या २२ गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या दोघांना छत्तीसगड येथील बालोद जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वात ही यशस्वी कारवाई करण्यात आली. वरूड येथील गुन्ह्यात ते दोन तीन वर्षांपासून फरार होते.

संगमसिंग जगदिशसिंग बावरी (३८) व चरणसिंग गब्युसिंग भादा (३३, दोन्ही रा. शास्त्री नगर पांढुर्णा, मध्यप्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. वरूड पोलीस ठाण्याने त्यांची कसून चौकशी करत पो.स्टे. वरुड येथील २२ गुन्हे उघडकीस आणले. त्यांचेकडून दहा गुन्हयातील २.३५ लाख रुपये किमतीचे ५८ ग्रॅम ९०० मिली सोण्याचे दागिणे, ४९ हजार ५०० रुपये रोख व १० हजार रुपये किमतीची तूर असा माल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाईपोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांच्या नेतृत्वात मोर्शीचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण, वरुडचे सहायक पोलीस निरिक्षष लक्ष्मण चिंचोले, पोलीस उपनिरीक्षक धिरज राजुरकर, मंगेश शेगोकार, राजु मडावी, दिपक जाधव, देविदास उईके, सुनिल आकोलकर, राजकुमार डिहीये, नंदकिशोर गवते, विनोद पवार, राजु चव्हाण, सचिन भगत, रत्नदिप वानखडे, योगेश ढंगारे, आकाश शेंडे, प्रफुल लेव्हरकर, जॉन रूवन, किरण गावडे, चैतन्य कुंटलवार, आकाश आमले, अमित जिचकार, पुनम डाहाके, रूपाली राउत, स्वप्ना बारसे, दिगांबर बावणे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी