शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
6
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
7
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

अमरावतीच्या पोलिसाने मिळविले राष्ट्रीय सुवर्णपदक

By admin | Updated: April 30, 2015 00:14 IST

राष्ट्रीय स्तरावरील मास्टर अ‍ॅथेलॅटिक चॅम्पियनशिप २०१५ मधील अडथळा स्पर्धेमध्ये अमरावतीच्या पोलीस शिपायाने सुवर्णपदक पटकाविले.

अडथळा शर्यतीत प्रथम : आशियाई स्पर्धेकरिता जाणार फ्रान्सलाअमरावती : राष्ट्रीय स्तरावरील मास्टर अ‍ॅथेलॅटिक चॅम्पियनशिप २०१५ मधील अडथळा स्पर्धेमध्ये अमरावतीच्या पोलीस शिपायाने सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे फ्रान्समध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयात कार्यरत संजय वानखडे (ब.क्र.९१) यांनी १६ ते १९ एप्रिलदरम्यान हिमाचल प्रदेशात झालेल्या अ‍ॅथलेटिक स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामध्ये संजय यांनी ११० मीटरच्या अडथळा स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळविले. संजय वानखडे यांनी यापूर्वीसुध्दा मलेशिया, सिंगापूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. मंगळवारी संजय यांनी प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांची भेट घेतली. त्यांनीही कौतुकाची थाप देत वानखडेंचा गौरव केला. (प्रतिनिधी)