शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डीसीपी कल्पना बारवकर यांच्याकडे मुख्यालयाचे ‘सुकाणू’, उपायुक्तपदाचे वर्तुळ पुर्ण 

By प्रदीप भाकरे | Updated: February 23, 2024 17:09 IST

२००३ मधील बॅचच्या थेट पोलीस उपअधीक्षक असलेल्या कल्पना बारवकर यांनी मंगळवारी शहर पोलीस आयुक्तालयात उपायुक्त पदाची सुत्रे स्विकारली.

प्रदीप भाकरे ,अमरावती: सन २००३ मधील बॅचच्या थेट पोलीस उपअधीक्षक असलेल्या कल्पना बारवकर यांनी मंगळवारी शहर पोलीस आयुक्तालयात उपायुक्त पदाची सुत्रे स्विकारली. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी त्यांच्याकडे मुख्यालयाची जबाबदारी दिली असून डीसीपी एचक्यू म्हणून त्यांच्याकडे गुन्हे शाखा व वाहतूक शाखेचे सुकाणू असेल. शनिवारी ‘लोकमत’शी त्यांनी संवाद साधला. पुणे शहर आयुक्तालयात वाहतूक डीसीपी म्हणून कार्य केले आहे. तो अनुभव गाठीशी असल्याने येथे देखील शिस्तबध्द वाहतुकीच्या नियोजनाला, वाहतूक नियमनाला आपले प्राधान्य राहिल, असे बारवकर म्हणाल्या.             विशेष म्हणजे बारवकर यांच्या रूपाने शहर आयुक्तालयाला तिसऱ्या पोलीस उपायुक्त मिळाल्या. एकाचवेळी तीनही पोलीस उपायुक्त कार्यरत असल्याचे सुखद चित्र अनेक वर्षानंतर पाहावयास मिळाले आहे. सन २००७ मध्ये अकोला एसडीपीओ म्हणून पोलीस सेवेत रूजू झालेल्या बारवकर यांनी बुलढाणा, औरंगाबाद येथे देखील सेवा दिली आहे. सन २०१५ ला पदोन्नतीने त्या भंडारा अपर पोलीस अधीक्षक म्हणून रूजू झाल्या. याशिवाय त्यांनी पुणे शहर आयुक्तालयात वाहतूक डीसीपी म्हणून त्यांनी पुण्याच्या वाहतुकीचे योग्य नियमन केले. सीआयडीमध्ये काम करण्याचा अनुभर देखील त्यांच्या गाठीशी आहे. त्यांनी नांदेड परिक्षेत्राच्या एसीबीच्या पोलीस अधीक्षक म्हणून देखील कार्य केले आहे. 

आयजी रैंकने अपग्रेडझालेल्या आयुक्तालयाला कल्पना बारवकर यांच्या रूपाने नव्या पोलिस उपायुक्त मिळाल्या आहेत. नानवीज दौंडस्थित पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य असलेल्या बारवकर यांची १५ फेब्रुवारी रोजीच्या आदेशाने अमरावती शहर पोलिस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. त्या येथे २० फेब्रुवारी रोजी रुजू झाल्या.

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस