शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांचे शिक्षक २५००; परीक्षेला बसले फक्त २५, घातला सामूहिक बहिष्कार

By सुनील काकडे | Updated: September 18, 2023 15:22 IST

अमरावती विभागात क्षमता परीक्षेची वाताहात

सुनील काकडे, वाशिम : आदिवासी विकास विभागाकडून शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकांची क्षमता परीक्षा १७ सप्टेंबर रोजी घेण्यात आली; मात्र ठरल्यानुसार अमरावती विभागातील संबंधित शिक्षकांनी परीक्षेवर सामुहिक बहिष्कार टाकून परीक्षा दिली नाही. कार्यरत २५ शिक्षकांपैकी केवळ कंत्राटी तत्वावर नियुक्त २५ शिक्षकांनीच परीक्षा दिल्याची माहिती प्राप्त झाली.

राज्यभरात ५९६ शासकीय आणि ५५६ अनुदानित अशा एकूण १ हजार १५२ आश्रमशाळा आहेत. त्यावर सुमारे १२००० शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये २५०० शिक्षकांचा समावेश असून शिकविण्याशी संबंध नसलेल्या विषयाची एकत्रित प्रश्नपत्रिका काढून परीक्षा घेतली जात आहे. आश्रमशाळांवरील शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण व बदनामी करण्याचा हा प्रकार असल्याचा मुद्दा समोर करून आश्रमशाळांच्या शिक्षकांनी क्षमता परीक्षेवर सामूहिक बहिष्कार टाकत असल्याचे शासनाला कळविले होते.

घेतलेल्या निर्णयावर ठाम राहत या शिक्षकांनी १७ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेकडे सपशेल पाठ फिरवली. अमरावती विभागात कार्यरत २५०० पैकी केवळ २५, ते ही कंत्राटी तत्वावर कार्यरत शिक्षकांनीच परीक्षा दिल्याची माहिती प्राप्त झाली.

आश्रमशाळांवरील शिक्षकांचे शासनस्तरावर प्रलंबित असलेले प्रश्न निकाली काढण्याची मागणी आपण आदिवासी विकास मंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्याकडे केली होती. शिक्षकांनी बहिष्कार घातल्याने नियोजित शिक्षक क्षमता परीक्षा रद्द करण्यात यावी, असेही कळविले होते; मात्र दखल घेण्यात आली नाही.- शेखर भोयर, अध्यक्ष, शिक्षक महासंघ

टॅग्स :Teacherशिक्षकexamपरीक्षा