शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत राज्य राखीव दलाच्या पोलिसाने स्वत:च खांद्याला मारली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:54 IST

येथील राज्य राखीव दलाच्या कॅम्प येथील एका पोलिसाने स्वत:च्याच उजव्या खांद्याला बंदुकीची गोळी मारून जखमी केले. ही घटना येथील एसआरपी कॅम्प प्रवेशद्वारावर गुरु वारी १ वाजतादरम्यान घडली.

ठळक मुद्देएसआरपी कॅम्प प्रवेशद्वारावरील घटनानागपूरला हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील राज्य राखीव दलाच्या कॅम्प येथील एका पोलिसाने स्वत:च्याच उजव्या खांद्याला बंदुकीची गोळी मारून जखमी केले. ही घटना येथील एसआरपी कॅम्प प्रवेशद्वारावर गुरु वारी १ वाजतादरम्यान घडली. त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने प्राथमिक उचारानंतर नागपूरला हलविले आहे.मंगेश बाबुलाल वरठे (३५) असे सदर पोलिसाचे नाव आहे. ते येथील एसआरपी कॅम्पच्या मुख्य प्रवेशद्वारावर कर्तव्य बजावत होते. अचानक त्यांनी जवळील एसएलआर बंदूक उजव्या खांद्यावर लावून गोळी झाडल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच इतर पोलिसांच्या मदतीने त्याला उपचारासाठी येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. घरगुती किरकोळ कारणावरून सदर घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला मोहड व इतर डॉक्टरांनी मंगेश यांच्यावर उपचार केला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्याने पोलिसांचा ताफा व नागरिकांनी गर्दी केली होती. त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात आले आहे. फ्रेजपुरा पोलीस अधिक तपास करीत आहेत. मंगेश हा सन २०११ च्या बॅचमध्ये पोलिसात भरती झाल्याची माहिती आहे. तो विवाहित असून त्याला आठ महिन्यांची मुलगी आहे.

टॅग्स :Policeपोलिस