शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

संविधान दिनाचे महत्त्व कमी करण्याचा डाव, आंबेडकरी संघटनेनं केलं २६ नोहेंबर रोजीच संविधान दिन साजरा करण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 20:42 IST

संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजीच साजरा करावा. सरकारने २७ नोव्हेबर रोजी साजरा करण्याची अधिसूचना काढली आहे. हा जातीवादी व समाजात फुट पाडण्याचा डाव असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

अमरावती : संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजीच साजरा करावा. सरकारने २७ नोव्हेबर रोजी साजरा करण्याची अधिसूचना काढली आहे. हा जातीवादी व समाजात फुट पाडण्याचा डाव असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले संविधान २६ नोव्हेंबर रोजी लागू झाले. लोकशाही याच दिनी आमलात आली, यामुळे २६ नोव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. मात्र राज्य सरकारने २६ नोव्हेंबर रोजी रविवार येत असल्यामुळे संविधान दिन २७ नोव्हेंबर रोजी साजरा करण्याची अधिसूचना काढली. त्यामुळे या दिनाचे महत्व कमी करण्याचा डाव हा जातीवादी असल्याचा आरोप बहुजन समाजाने केला आहे. या विरोधात याचा तीव्र असंतोष आंबेडकरी समाजात उमटत असून दलित समाजाने याबाबत नाराजी व्यक्त करून शासनाचा निषेध व्यक्त केला आहे.

शासनाच्या असा निर्णयामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते यामुळे असे अविचारी निर्णय सरकारने घेऊ नये. संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजीच संविधान दिन साजरा करावा असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष सागर भवते यांनी व्यक्त केले. 

भारतीय संविधान हे जगातील सर्वात महान संविधान आहे. याचा विसर सरकारला पडला असावा. संविधान जर नसत तर भारतात लोकशाही अस्तित्वात नसती हे विसरून चालणार नाही.- सिद्धांर्थ मुद्रे, आंबेडकरी प्रचारक, तिवसा या निर्णयामुळे भाजपा सरकारचे पितळ उघडे पडले असून आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान मान्य नाही. या दीनाचे महत्व त्यांना कमी करण्याचे आहे म्हणून हा डाव आहे - प्रशिक मकेश्वर, अध्यक्ष, फुले,शाहू,आंबेडकर युवा विचार मंच, तिवसा