शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

झेडपी परिसरात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी विकले आलू पोंगे अन भजी; संपाचा २९ वा दिवस

By जितेंद्र दखने | Updated: November 22, 2023 20:37 IST

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१२ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सत्तेत आल्यानंतर शासकीय आरोग्य सेवेत समायोजन करण्याचे आश्वासन दिले होते.

अमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी बुधवारी जिल्हा परिषद परिसरात आलू पोंगे आणि भजी काढून त्यांची विक्री करत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष वेधले.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१२ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सत्तेत आल्यानंतर शासकीय आरोग्य सेवेत समायोजन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतरही त्यांनी आपले आश्वासन पाळले नाही. पुन्हा एकदा ते सत्तेत आहेत, परंतु मागील २९ दिवसांपासून कंत्राटी अधिकारी, कर्मचारी हे आपल्या न्याय अधिकारासाठी आंदोलन करत असतानादेखील त्याची साधी दखल शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे आता कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनास सुरु केली आहेत. २२ नोव्हेंबर रोजी कंत्राटी आरोग्य कर्मचान्यांनी जिल्हा परिषद परिसरात गॅसवर पोंगे आणि भजी काढत शासनाचे मागण्याकडे लक्षवेधण्याची आंदोलन केले. यावेळी मोनाली खंडारे, राधिका पखाले,पूजा चौहान,प्रीती पवार,डॉ पवन धाकडे,मोनाली खंडारे,डॉ मंगेश चौगुले,मनोज सहारे,अमोल गुल्हाने, सुषमा तायडे,रवी चंन्द्रे,मनीष पिंजरकर, मनिष हटवार: योगेश मानकर,योगेश मोकदम,राहुल खांनपासोडे,राहुल मालखेडे आदीसह शेकडोच्या संख्येने कंत्राटी अधिकारी, कर्मचारी या संपात सहभागी झाले 

टॅग्स :AmravatiअमरावतीEmployeeकर्मचारीzpजिल्हा परिषद