शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी सेनेसोबत युती केली, मग आमचा निर्णय चुकीचा कसा?; प्रफुल्ल पटेल यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 07:08 IST

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दरात घसरण आल्याचा परिणाम

अमरावती/ वर्धा : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ५४, तर काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले होते. जनतेने आम्हाला विरोधी बाकावर बसवले होते. सत्तेत बसण्याचा आमचा अधिकार नव्हता. तरीही आपण विकासाच्या मुद्द्यावर विचारधारा बाजूला ठेवून हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली. मग २०२३ मध्ये आम्हीही विकासासाठी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला, तर तो चुकीचा कसा, अशा थेट प्रश्न खा. प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी  नवचेतना महासभेतून खा. शरद पवार यांना केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमरावती, वर्धा येथे रविवारी मेळाव्यांचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ते बाेलत हाेते. पटेल म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा आरक्षणाचा विषय निकाली काढण्यासाठी छगन भुजबळ आणि आपण स्वत: विशेष प्रयत्न करीत आहोत. जालना येथील घटनेची चौकशी होत दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मराठा आरक्षणाचा तांत्रिक अडचणींचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. तो निकाली निघावा यासाठी प्रयत्नही होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

वर्धा येथील दादाजी धुनिवाले मठाच्या सभागृहात आयोजित परिवर्तन मेळाव्याला  सुरेश चव्हाण, माजी मंत्री सुबोध मोहिते, क्रांती जांबुवंतराव धोटे, तर अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातील सभेला आ. अमोल मिटकरी, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण, महिला नेत्या सुरेखा ठाकरे, वसंत घुईखेडकर, आदी नेतेमंडळी उपस्थित होती.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेस