शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकीतून दारू, ट्रकमधून रेती चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:01 IST

वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे क्रॉसिंगजवळून एका कारमधून (क्र. एमएच ०१ एसी १७४४) १ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तेथून अजय पुंडलिकराव गुगलमाने (२०, शिराळा), श्रीकृष्ण गोंडुजी इंगळे (४२, शिराळा) यांना अटक करण्यात आली. ते दोघेही देशी दारूचे ३७ बॉक्स अवैधरीत्या नेताना मिळून आले. त्यांच्याकडून कारदेखील जप्त करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या विशेष पथकाने वलगाव व गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून होणाऱ्या अवैध दारू व रेती तस्करीला चाप लावला आहे. कारवाईदरम्यान रॉयल्टीपेक्षा अधिक रेती वाहून नेणारे दोन ट्रक व दारू वाहतूक करणारी कारदेखील जप्त करण्यात आली.  वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे क्रॉसिंगजवळून एका कारमधून (क्र. एमएच ०१ एसी १७४४) १ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तेथून अजय पुंडलिकराव गुगलमाने (२०, शिराळा), श्रीकृष्ण गोंडुजी इंगळे (४२, शिराळा) यांना अटक करण्यात आली. ते दोघेही देशी दारूचे ३७ बॉक्स अवैधरीत्या नेताना मिळून आले. त्यांच्याकडून कारदेखील जप्त करण्यात आली. तर गाडगेनगर हद्दीतील अमन पॅलेसजवळ अवैध रेतीवर धाड घालण्यात आली. मो. नातीक मो सादीक (३२, रा. अन्सारनगर) हा आपल्या ट्रकमध्ये (क्र. एमएच ४० सीडी ४१७२) १० ब्रास रेती वाहून नेताना मिळून आला. त्याला गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.अन्य एक कारवाई शिराळा रोड रेल्वे क्रॉसिंग येथे करण्यात आली. तेथून शेख हारून शेख नूर (४२ रा. जमजमनगर, अमरावती) याला ताब्यात घेण्यात आले. ट्रकमध्ये (क्र. एमएच २७ बीएक्स ०६६९) १५ ब्रास रेती वाहून नेताना कारवाई करण्यात आली. त्याला वलगाव पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ५ फेब्रुवारी रोजी ही कारवाई केली.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस