शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

पुन्हा २०६, पाच कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:01 IST

जिल्ह्यात २४ तासांत आठ संक्रमितांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १२७ झालेली आहे. यामध्ये विलासनगरात ६० वर्षीय पुरुष, बालाजी प्लॉट येथे ६४ वर्षीय महिला, शंकरनगरात ४१ वर्षीय पुरुष, शिराळा येथे ७० वर्षीय पुरुष, सावरवणी खालपूरा येथे ३५ वर्षीय महिला, जेल क्वार्टर येथे ५० वर्षीय पुरुष व अचलपूर येथे ५५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

ठळक मुद्देउच्चांकी आकडा : जिल्ह्यातील एकूण संक्रमितांची संख्या ५,३३४

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात शुक्रवारी२०६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संक्रमित रुग्णांची संख्या ५३३४ वर पोहोचली आली. यामध्ये १ वर्षाचे चार व ५ वर्षाच्या एका बालकाचा समावेश आहे. एकाच दिवशीच्या रुग्णसंख्खेचा हा उच्चांक आहे. २४ तासांत आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमित मृतांची संख्या १२७ झालेली आहे.विद्यापीठ लॅबकडून प्राप्त अहवालात लोणी येथील २५ वर्षीय महिला, शे.घाट येथील २८, ३४, ४८, ५२, ६०, ६१ व ७५, वरुड येथे २० व ४७, असदपूर येथे २३, ५९, तळेगाव दशासर येथे ३५, ५०, चांदूर बाजार येथे २८ व ३९, जवाहर गेट येथे ३५, धोतरखेडा येथे २१, तिरुपतीनगर ३१, रामनगर २५, उत्तमनगर ३०, साईनगर ६२, अमर कॉलनी ६१ व गाडगेनगरात ७२. वरील सर्व महिला आहेत.शे.घाट येथे १६, २४, ३०, ४९, ४२, ४४, ६० व ८० वर्षीय पुरुष, लोणी ५२, वरुडला ११, ३८,४५,५२,५४, ५५ व ६२, कोल्हा ३०, ३५, ४५, असदपूर १७, २६, ३०, ४५, ३२, ३६, ३९, ३९, ४२, ४३, ४५, ४६ ४९, ५० व ५०, तळेगाव दशासर १५, १८, १९, २०, ३१, ३२, ४१, ४५ व ६०, रिद्धपूर २६, चांदूर बाजार ५०, अंजनगाव सुर्जी ५०, बडनेरा ५०, सबनिस प्लाट ३२, पीडीएमसी ३४, चांदूर बाजार ५६, रामनगर ६२, अंबाडा ४८ व ५५, केवल कॉलनी ५०, आसेगावपूर्णा २६ व हिवरखेडला ५२. वरील रुग्ण पुरुष आहेत.सायंकाळच्या अहवालात गणेडीवाल लेआऊट येथे ५६ वर्षीय महिला, अमरावती ६०, धारणी ३३ , शंकर नगर ३१, ३३ व ५५ , देशपांडे वाडी २४ , बडनेरा १४, बुधवारा ४६ , कंवरनगर ४८ वर्षीय, धारणी ३०, ४८, ४९ वर्षीय, अंबागेट ३८ वर्षीय, जुना धामणगाव २४ वर्षीय, कठोरा ७ वर्षीय, छाया कॉलनी ३२ वर्षीय व बालाजी नगर ५७. वरील सर्व कोरोनाग्रस्त महिला आहेत.अमरावती ६६ वर्षीय पुरुष, वाटपूर ६०, बजरंग चौक ६२ , कंवर नगर ५० , महाजनपुरा ६० , कैलासनगर १४, जुने आदिवासी नगरात ५७. वरील सर्व पुरुष आहेत.रात्री उशीराच्या अहवालात मुर्तिजापूर येथील ३६ वर्षीय पुरुष, चांदूर रेल्वे ७७, धामणगाव १९, ५०, ६०,७५, पथ्रोट ३८, ४०, नारायनपूर १४, अचलपूर ४८, कृष्णार्पण कॉलनी २२, ५६ दत्तवाडी २८, ५५, साईनगर ३८, ३९, हिराळी (एमपी) २६, पन्नालाल बगीचा ६२, एकलासपूर ५५, कृष्णानगर ३९, सिंधुनगर २९, परतवाडा २६, ३२, ५०, ५५, दर्यापूर ५०, पीडीएमसी स्टाफ ३२, औरंगपूरा ५९, अंजनगाव सुर्जी २८, बद्री पोहाना २५, कविठा बुजरुक ६०, गाडगेनगर ६०, छाबडा प्लाट ८२, एमआयडीसी २९, पुष्पक कॉलनी ३०, सेंट्रल जेल ५५, ५८, कॅम्प रोड ३२, ४४, ५९, निंभा ४८, हिवरी नगर (नागपूर) ५४, राजापेठ ५८, जाफरजीन ४७, विलास नगर ३०, नवाथे ५०, अमरावती ४७, ४८, ६९, ७३, रामपुरी कॅम्प १९, ६०, श्रीकृष्ण पेठ २६, वृंदावन कॉलनी ८५, नांदगाव खं. २९, चौधरी चौक १४, ७६, बडनेरा ५९, दस्तूर नगर ४०, दिशानगर ४०, प्रभात कॉलनी ८२, सिंधी कॅम्प ६१, स्टेट बँक कॉलनी ६२, वृंदावन कॉलनी ७४ व अंबिका नगर १०. वरील सर्व पुरुष आहेत.धामणगाव रेल्वे ४९ वर्षीय महिला, पथ्रोट ३२, दत्तवाडी २५, २८, मुर्तिजापूर २५,हरिओम कॉलनी ४५, राठीनगर ४०, यशोदानगर ६०, गाडगेनगर ३९,४९, गणेडीवाल लेआऊट ४०, यशोदा नगर २६, रुख्मिनीनगर ३०, तिरुपतीनगर ५५, नवाथे २०, ८०, शिंगणापूर २८, अमरावती ३९, ४२, ४५, ४६, रामपुरी कॅम्प १७, ४३, साईनगर २१, चौधरी चौक ७३, गानूवाडी ३६, बडनेरा ५७, दस्तूर नगर ४७ व भूगाव ५०. वरील सव रुग्णर् महिला आहेत.२४ तासांत आठ रुग्णांचा मृत्यूजिल्ह्यात २४ तासांत आठ संक्रमितांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १२७ झालेली आहे. यामध्ये विलासनगरात ६० वर्षीय पुरुष, बालाजी प्लॉट येथे ६४ वर्षीय महिला, शंकरनगरात ४१ वर्षीय पुरुष, शिराळा येथे ७० वर्षीय पुरुष, सावरवणी खालपूरा येथे ३५ वर्षीय महिला, जेल क्वार्टर येथे ५० वर्षीय पुरुष व अचलपूर येथे ५५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यू