शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

महापालिकेत प्रशासकीय मानापमान !

By admin | Updated: September 5, 2016 00:17 IST

महापालिकेच्या आस्थापनेवरील दोन अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर यंत्रणेत मानापमान नाट्य रंगले आहे.

बोंद्रेंना कारणे दाखवा: उध्दट वर्तनाचा आरोपअमरावती : महापालिकेच्या आस्थापनेवरील दोन अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर यंत्रणेत मानापमान नाट्य रंगले आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात घडलेल्या या नाट्यानंतर आयुक्तांनी सहायक पशूशल्यचिकित्सकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.तक्रारीनुसार, महापालिकेतील प्रभारी शिक्षणाधिकारी अमित डेंगरे प्रशासकीय कामानिमित्त अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांच्या दालनात बसले होते. २३ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.४५ ची वेळ होती. प्रशासकीय चर्चा सुरु असताना सहायक पशूशल्यचिकित्सक सचिन बोंद्रे हे सुद्धा शेटे यांच्या दालनात दाखल झाले. शेटे यांच्या समक्ष बोंद्रे यांनी त्यांच्या विभागातील नादुरुस्त प्रिंटरबाबत डेंगरे यांना जाब विचारला. पशूशल्य विभागातील प्रिंटर नादुरुस्त झाल्याने अनेक कामे रखडल्याची तक्रार बोंद्रे यांनी नोंदविली. मात्र, ते प्रिंटर चांगलेच असल्याचा दावा डेंगरे यांनी केला. त्यावर बोंद्रे यांच्या संतापाचा कडेलोट झाला. ‘तुला जास्त समजते का?, तू मला सांगशिल का?’ अशा शब्दांत त्यांनी डेंगरे यांना फटकारले. अद्वातद्वा बोलत हातातील फाईल त्यांनी शेटे यांच्या टेबलवर संतापाने आपटली. बोंद्रे यांनी नवीन प्रिंटरची मागणी अतिरिक्त आयुक्तांकडे केली असता डेंगरे यांनी जुनेच प्रिंटर वापरण्यायोग्य असल्याचे सांगितले. त्यामुळे बोंद्रेंचा आवाज अधिक चढला. ‘यू आर नॉट माय कॉम्पिटिटर’२३ आॅगस्टची ती सायंकाळ मोजक्या अधिकारी आणि प्रत्यक्षदर्र्शींसाठी वादळी ठरली. बोंद्रे आणि डेंगरे यांच्यात मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषेत वाद आणि मानापमानाची जुगलबंदी रंगली. ‘महापालिकेत आता आलेला तू मला शिकवशील काय? यू आर नॉट माय कॉम्पिटिटर’, अशा शब्दांत बोंद्रे यांनी डेंगरे यांना सुनावले.