शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

रेशन कार्डधारकांच्या धान्यावर प्रशासनाची टाच; नोकरदार घेत आहेत मोफत धान्याचा लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 19:43 IST

Amravati : मिशन सुधार योजनेंतर्गत राज्य शासनाने जिल्हा पुरवठा विभागाला ३९,९५९ लाभार्थ्यांची पडताळणीसाठी दिली होती. पहिल्या यादी टप्प्यात पडताळणीत जिल्ह्यात १३ हजार ४५६ नोकरदार मोफत धान्य योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मिशन सुधार योजनेंतर्गत राज्य शासनाने जिल्हा पुरवठा विभागाला ३९,९५९ लाभार्थ्यांची पडताळणीसाठी दिली होती. पहिल्या यादी टप्प्यात पडताळणीत जिल्ह्यात १३ हजार ४५६ नोकरदार मोफत धान्य योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळले आहे. पुरवठा विभागाने या लाभार्थ्यांचा रेशन धान्याचा लाभ बंद करून केशरी किंवा पांढरे रेशनकार्ड देण्यात आले आहे.

रेशन धान्य दुकानांमधून अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंबातील लाभार्थ्यांना दरमहा मोफत धान्य मिळते. मात्र, यातील अनेक शिधापत्रिकाधारक हे शासकीय कर्मचारी आहेत. शासनाने पुरवठा विभागाला आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणीचे निर्देश दिले आहेत. पुरवठा विभागाकडून या लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे.

शासकीय कर्मचारी तथा योजनेत पात्र नसतानासुद्धा ३९ हजारांवर रेशनकार्डधारक सरकारी स्वस्त धान्याचा लाभ घेतल्याचे शासनाचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधितांची यादी जिल्हा पुरवठा विभागाला पाठविली. याची सध्या तालुकास्तरावर पडताळणी करून तथ्य आढळल्यास रेशनकार्डधारकांचा लाभआता बंद करण्यात येत आहे.

शासकीय घेतला रेशनचा लाभनोकरदारांनी

गेल्या सहा महिन्यांत धान्य घेतलेले नाही, मृत व्यक्ती, स्थलांतरित अशा १३ हजारांवर शिधापत्रिकांचे रेशन धान्य पुरवठा कार्यालयाने बंद केले आहे. यातील अनेक शिधापत्रिकाधारक हे शासकीय कर्मचारी आहेत. तसेच काही शिधापत्रिकाधारकांची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे पुरवठा विभागाद्वारा तालुकास्तरावर सुरू असलेल्या मोहिमेत निदर्शनात आले आहे.

जिल्हास्थिती शासनाकडून प्राप्त यादीतील

रेशनकार्डधारक - ३९,९५९आतापर्यंत पडताळणी - १५,६१२करण्यात आलेले पडताळणीनुसार यादीतील - २१५६पात्र लाभार्थी तपासणीपश्चात अपात्र केलेले लाभार्थी - १३,४५६यादीतील पडताळणी बाकी लाभार्थी - २५,५१८

सायलेंट, फ्लॅग आरसी तपासणीला गती

आता बोटाचे ठसे घेऊन धान्य वितरित केले जात असल्याने कोणत्या ग्राहकाने किती काळ धान्य घेतले नाही, हे लक्षात येते. ग्राहकांचे आधारकार्ड जोडल्याने त्यांची सर्व माहिती शासनाकडे उपलब्ध झाली आहे. याद्वारे प्रत्येक जिल्ह्यातील धान्य न घेणाऱ्या किंवा शासकीय सेवेत असणाऱ्या रेशनकार्डधारकांची यादी जिल्हा पुरवठा विभागाला पाठविली.

"शासनाद्वारा प्राप्त यादीतील रेशनकार्डधारकांची तपासणी व पडताळणी सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत १५,६१२ लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आलेली आहे."- निनदा लांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Government crackdown: Employed individuals wrongly benefiting from free ration scheme.

Web Summary : Amravati's supply department found 13,456 employed individuals wrongly claiming free ration benefits. Their ration cards were revoked. The government is verifying ration cardholders to identify ineligible beneficiaries and stop misuse of the scheme. Over 39,000 ration cardholders are under scrutiny, ensuring fair distribution.
टॅग्स :Amravatiअमरावतीgovernment schemeसरकारी योजना