शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:16 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यासाठी येणार आहेत. मुख्यमंत्र्याचा दौरा अंबानगरीत होणार असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे.

ठळक मुद्देपोलीस अधिकाऱ्यांची पाहणी : नागरिकांसाठी रस्ता खुला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यासाठी येणार आहेत. मुख्यमंत्र्याचा दौरा अंबानगरीत होणार असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस उपाआयुक्त चिन्मय पंडित व वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी गुरुवारी सांस्कृतिक भवन परिसराची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने सांस्कृतिक भवनापुढील रस्त्याचा पॅच भरला आहे.इर्र्विन ते पंचवटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनचालकांना यू-टर्न घ्यायचा असेल, तर पंचवटी चौकातून किंवा इर्विन चौकाकडे जावे लागत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक भवनसमोरील रस्त्याच्या मधोमध मुरुम व सिमेंट टाकून गॅप भरला आहे.सिमेंट रस्त्याचा गॅप भरल्यामुळे व वाहनांना यू-टर्न घेण्यासाठी मार्ग दिल्याने नागरिकांची लांबचे अंतर गाठण्याच्या कटकटीतून सुटका झाली आहे. दौऱ्याची सुरक्षितता म्हणून पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, सहायक आयुक्त नीलिमा आरज, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी परिसराची पाहणी केली. यावेळी उपायुक्त चिन्मय पंडित यांनी मुख्यमंत्र्याच्या दौºयाचा आढावा घेतला.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिस