शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर अपघात, कापड व्यापारी ठार; तीन जखमी, शिर्डीला निघाले होते दर्शनाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 13:11 IST

ही घटना रविवारी पहाटे चार वाजता घडली.

- मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : रायपूर येथून शिर्डीला दर्शनाला जात असताना गाडीचा वेग नियंत्रणात न आल्याने धामणगावनजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात रायपूर येथील कापड व्यापारी जागीच ठार झाले, तर तिघे जण किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे चार वाजता घडली.

दिनेश दौलत पंजवाणी वय ३७ वर्ष (रा . खिलोना फॅक्टरी, साईनगर, जेल रोड, रायपूर) असे मृताचे नाव आहे. वाहन तेच चालवित होते. मनीष पंजवाणी (३३),  प्रदीप जगन्नाथ चांदवानी (४५), विकास जानवाणी (२३. सर्व रा. रायपूर) असे जखमीचे नाव आहे. हे चारही जण रायपूर येथून शनिवारी रात्री ९ वाजता सीजी ०४ एनके ७५०० क्रमांकाच्या वाहनाने शिर्डी येथे दर्शनाला निघाले होते. समृद्धी महामार्गावरील १२३ चेन गेटजवळील मोगरा-धोत्रा गावानजीक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात दिनेश जागीच ठार झाला.

या घटनेची माहिती बडनेरा पोलीस वाहतूक महामार्गाला माहिती होताच पोलीस निरीक्षक शेख तसेच तळेगाव दशासर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघे किरकोळ जखमी असल्याने त्यांना नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयातून उपचारानंतर सुटी देण्यात आली. धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालय येथे झाल्यानंतर दिनेश पंजवाणी यांचे पार्थिव चांदूर रेल्वे येथील सिंध मंडळाचे अध्यक्ष नंदाशेठ वाधवानी, धामणगाव रेल्वे नगर परिषदेचे माजी सदस्य अशोक बुधलानी यांनी सामाजिक वारसा जोपासत रायपूर येथे पाठविण्याची व्यवस्था केली तसेच जखमींना आधार दिला. समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असल्याचा दुजोरा या घटनेने मिळाला.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावतीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग