शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सावर्डीजवळ अपघात, तिघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:52 IST

टिप्पर व कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका तरुणीसह चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना नांदगावपेठ हद्दीतील सावर्डीजवळ घडली. उद्योगपती संजय जाधव यांची मुलगी सई जाधवसह तिघांचा जखमींमध्ये सहभाग आहे.

ठळक मुद्देटिप्परवर कार धडकली : जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार

ऑनलाईन लोकमतअमरावती : टिप्पर व कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका तरुणीसह चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना नांदगावपेठ हद्दीतील सावर्डीजवळ घडली. उद्योगपती संजय जाधव यांची मुलगी सई जाधवसह तिघांचा जखमींमध्ये सहभाग आहे.माहितीनुसार, सई जाधव व अन्य तीन जण कार क्रमांक एमएच २७ बीई ५९१३ ने नागपूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, सावर्डीजवळील पेट्रोलपंपानजीक त्याच्या कारची टिप्पर क्रमांक आरजे ३८ जीए ११०३ ला धडक बसली. या अपघातात कारमधील चारही जण जखमी झाले. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मालटेकडीजवळ अपघातात तीन गंभीरबुधवारी रात्री मालटेकडीसमोरील मार्गावर एमएच २७ एस-८०५३ व एमएच २७ बीवाय ९४१४ या दोन दुचाकीमध्ये समोरासमोर अपघात झाला. या अपघातात गजानन अशोक सपकाळ (रा.अनकवाडी), अब्दुल रहेमान अब्दुल रशीद (रा.चपराशीपुरा) व रोशन किसन शहाकार हे तिघे गंभीर जखमी झाले. तिघांनाही उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील चौकशी फे्रजरपुरा पोलीस करीत आहे.सुपर हायवेवर अपघातअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी फे्रजरपुरा हद्दीतील सुपर हायवेवर घडली. विलास रंगराव पोटे (५०,रा. पिंपळखुटा) असे जखमीचे नाव आहे. त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघात