शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसीबी विभागाला दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 15:13 IST

अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ऐसीबी) विभागाला  अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण सभा  सण २०१८- २०१९ मधील नावीन्यपूर्ण योजनेच्या उपक्रमातून दहा लक्ष रुपयांचा निधी प्राप्त करून देण्यात आला आहे.

- चेतन घोगरे  अमरावती  -  अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ऐसीबी) विभागाला  अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण सभा  सण २०१८- २०१९ मधील नावीन्यपूर्ण योजनेच्या उपक्रमातून दहा लक्ष रुपयांचा निधी प्राप्त करून देण्यात आला आहे.या रकमेतून लाचलुचपत विभागाने यंत्रणा बळकट करण्यासाठी अत्याधुनिक साहित्याची खरेदी सुद्धा केली आहे.अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्रभावी कार्यवाही करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचबरोबर तपास यंत्रणा बळकट करण्यासाठी अत्याधुनिक साहित्य खरेदी करता लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय आमरावती चे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला होता तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी जिल्हा वार्षिक साधारण सभा २०१८-२०१९ सदर विषयाचा प्रस्ताव ठेवून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दहा लक्ष रुपयाचा निधी एसीबी विभागाला उपलब्ध करून देण्यात आला.  या निधीतून अमरावतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परिक्षेत्रात येत असलेल्या पाच घटक कार्यालयातील अधिकार्याना भ्रष्टाचार निर्मूलनाकरिता सापळा कारवाई व तपास यंत्रणा बळकट करण्याकरिता साहित्य खरेदी करण्यात आले आहे, या मध्ये संगणक ५ रक्कम १ लाख ८५ हजार ,लॅपटॉप ८ रक्कम २ लाख ८८ हजार तसेच युपीएस २० नग,हार्डडिक्स १० नग,हेडफोन १०, प्रिंटर १०, स्कॅनर ५, सोनी वोईस रेकॉर्डर १२, अल्ट्रा व्हायलेट लैम्प १२, स्पाय वॉच,स्पाय पेन, व इतर म्हतवाच्या वस्तू,सदर वरील उपयोगी वस्तू लाच लुचपत विभागाच्या गेम पोर्टल निधीअंतर्गत उपलब्ध नसल्याने प्राप्त झालेल्या दहा लक्ष रुपयाच्या निधीतून उपयोगी वस्तू लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खरेदी करण्यात आले आहेत,

 - प्रथम पुणे नंतर अमरावती सर्व प्रथम पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेथील जिल्हाधिकारी यांच्या कडून नाविन्यपूर्ण योजनेतून १०लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला त्यानंतर अमरावती लाचलुचपत विभागाने त्यांच्या प्रस्तावाच्या आधारे अमरावतीला तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या कडून १० लक्ष मंजूर करून घेतले

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र