शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचे अपहरण, अज्ञातस्थळी डांबले.. बलात्कारातून गर्भधारणा!

By प्रदीप भाकरे | Updated: January 12, 2023 13:18 IST

चार महिन्यांची गर्भवती: परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, आरोपी अज्ञात

अमरावती : एका २२ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिला दोन ते अडीच महिने अज्ञात स्थळी डांबण्यात आले. तेथे तिच्यावर वारंवार अतिप्रसंग करण्यात आला. त्यातून ती चार महिन्यांची गर्भवती राहिल्याची घटना परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात उघड झाली. १२ सप्टेबर २०२२ रोजी अपहरणाची ती घटना घडल्याचे पिडिताने सांगितले.

अचलपूर तालुक्यातील एका २२ वर्षीय तरूणीच्या तक्रारीनुसार, १२ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ११.४५ च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने, अज्ञात वाहनाने शरीरसंबंध ठेवण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण केले. सुमारे दोन ते अडीच महिने अज्ञात स्थळी एका खोलीत डांबून वारंवार शरीरसंबंध ठेवले. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. त्या अज्ञाताच्या तावडीतून स्वत:ची सुटका करत त्या तरुणीने कसेबसे गाव गाठले.

दरम्यान काही दिवसांपुर्वी ती अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पोहोचली. तेथून तिला जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आले. तिची तपासणी केली असता, ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले. तेथील वैदयकीय अधिकाऱ्यांनी त्याबाबत तिला विचारणा केली. त्यावेळी बलात्काराच्या घटनेचे बिंग फुटले. अचलपूर व अमरावती शासकीय रूग्णालयात तिचे बयाण घेण्यात आले. दरम्यान तिचे गाव व घटनास्थळ परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने ते बयाण परतवाडा पोलिसांत पाठविण्यात आले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती