शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बालपणीच्या मित्रानेच घातला तरुणीला ९६ लाखांचा गंडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 11:32 IST

Amravati : आर्किटेक्चर तरुणीची तक्रार, अखेर गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल, कंपनीत अपहार

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : चाइल्डहुड फ्रेंडने आपली ९६ लाख ९ हजार १७९ रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार एका आर्किटेक्चर व उद्योजक तरुणीने नोंदविली आहे. त्याआधारे गाडगेनगर पोलिसांनी १५ जानेवारी रोजी भूषण मारोती महल्ले, श्रीमंगल कॉलनी, अमरावती) विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा नोंदविला.

तरुणीला फॅशन डिझायनिंगची आवड असल्याने तिने व्यवसायात पाऊल टाकले. कोरोना काळात लॉकडाऊन लागल्याने तरुणीसमोर शिपिंगची समस्या उ‌द्भवली. भूषणनेच तरुणीला पुणे येथे येण्याची ऑफर दिली. ट्रान्स्पोर्टेशनची अडचण येणार नाही, अशी बतावणी त्याने केली. सबब, ती भावासोबत ऑगस्ट २०२१ मध्ये पुणे गेली.

वेबसाइट नको, कंपनी काढ आरोपीने तरुणीला तिचा भाऊ आणि ती, असे दोन संचालक घेऊन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करण्याची सूचना केली. त्याने कंपनीदेखील नोंदणीबद्ध केली; परंतु काही दिवसांनी आपल्या भावाऐवजी आरोपी हा स्वतःच त्या कंपनीचा डायरेक्टर होऊन त्याने ५० टक्के शेअर स्वतःच्या नावे घेऊन नोंदणी केल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली.

२७ मे २०२४ रोजी केली होती आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार२५ लाख : कंपनीच्या नावे आरोपीने २५ लाख रुपये कर्ज काढले. वैयक्तिक खर्चासाठी वापरले. तिच्या एटीएम कार्डचा गैरवापर. त्याने त्याच्या बहीण व जावयासाठी तरुणीच्या पैशांचा वापर केला. अमरावतीहून सोने खरेदी केले. आरोपीने तरुणीच्या बँक खात्यातून ७७,४७,६८६ रुपये काढले तथा कर्ज खात्यातून १०.७२ लाखांचा अपहार.

टॅग्स :fraudधोकेबाजीAmravatiअमरावती