शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यावर दुपट्टा बांधून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग, गळाही आवळला

By प्रदीप भाकरे | Updated: June 13, 2023 13:25 IST

मोर्शी तालुक्यातील घटना

अमरावती : विश्वासाने ज्याच्यासोबत लग्नाकरीता गेली, त्याच भामट्याने एका अल्पवयीन मुलीवर घराकडे परतताना अतिप्रसंग केला. ११ जून रोजी दुपारी चारच्या सुमारास मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन पिडिताच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी आरोपी अजय इसन धुर्वे (२१, रा. तरोडा, ता. मोर्शी) याच्याविरूध्द १२ जून रोजी दुपारी बलात्कार, धमकी व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीने शेतशिवारातील नाल्यात नेताना तिचे डोळे दुपट्ट्याने बांधले. तथा तिचा गळा देखील आवळला.

तक्रारीनुसार, आरोपी व फिर्यादी मुलगी परस्परांच्या ओळखीचे आहेत. त्यामुळे ११ जून रोजी मोेठ्या विश्वासाने एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी ती त्याच्यासोबत गेली. लग्न लाऊन दोघेही दुचाकीने परत येत असताना आरोपीने तिला शेतशिवारामधील एका पांदन रस्त्याने शेताजवळील नाल्याजवळ नेले. तेथे तिला धमकावून डोळयाला दुपटटा बांधला. तथा तिचा गळा दाबून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.तर तुझीच बदनामी होईल

याबाबत तू कुणालाही सांगितले तर, माझी नव्हे तर तुझी बदनामी होईल. मी तुला जिवाने मारून टाकीन अशी धमकी त्याने दिल्याची पिडिताने तक्रारीत म्हटले आहे. पिडिताने आरोपीच्या तावडीतून कसाबसा पळ काढून घर जवळ केले. त्यावेळी तिला तिचे मोठे वडिल दिसले. ती त्यांच्यासोबत सुरक्षितरित्या घरी गेली. ती घरी परतल्यानंतर तिच्या मामीने घडलेली घटना तिच्या आईला सांगितली. तिची आई बाहेरगावहून परत आल्यानंतर १२ जून रोजी दुपारी त्या मायलेकीने पोलीस ठाणे गाठले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणAmravatiअमरावती