शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

लोकांनी धास्ती घेतलेला बिबट्या वाहनाच्या धडकेत ठार, आता हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 10:58 IST

वन विभागाच्या  नियमावलीनुसार सोपस्कार केले जाईल, अशी माहिती वडाळीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली. 

अमरावती :  गत काही दिवसापासून अमरावती शहराच्या सीमेवर्ती भागात शिकारीच्या शोधात बिबट नागरिक वस्त्याकडे धाव घेत आहे. त्याच अनुषंगाने रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडताना एका वाहनाने चिरडल्याने तो बिबट्या जागीच ठार झाला. याबाबत वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली असून बिबट्याचा पंचनामा करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर वन विभागाच्या  नियमावलीनुसार सोपस्कार केले जाईल, अशी माहिती वडाळीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली. 

शहराच्या हद्दीत गत काही दिवसापासून हा बिबट्या  श्वान, वरहाच्या  शिकारीसाठी महादेव खोरी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था कठोरा मार्ग, विद्यापीठ परिसर नवसारी आदी भागात आढळून आल्याचे स्पष्ट झाले बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभाग आणि वन्यजीव प्रेमींनी संयुक्त गस्त देखील चालविली आहे. मात्र, रविवारी पहाटे झालेल्या अपघातात बिबट्याचा मृत्यू झाला. 'लोकमत' १६ ऑक्टोबर रोजीच्या अंकात ' शहराच्या सीमावर्ती नागरी वस्तामध्ये बिबट्याचा धोका' या आशयाचे वृत्त प्रकाशित केले, हे विशेष.

टॅग्स :leopardबिबट्याAmravatiअमरावतीAccidentअपघात