शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपीचा घरात शिरून महिलेवर बलात्कार

By प्रदीप भाकरे | Updated: May 2, 2023 17:14 IST

Amravati News मद्यधुंद अवस्थेतील आरोपीने एका महिलेच्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

अमरावती : मद्यधुंद अवस्थेतील आरोपीने एका महिलेच्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ५:३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसात आरोपी जगदीश उकंडराव मेश्राम (३५, ता. चांदूर रेल्वे) याच्याविरुद्ध बलात्कार, मारहाण, धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. १ मे रोजी दुपारी २:१८ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तक्रारीनुसार, महिलेचा पती घरी नसताना आरोपी जगदीश हा तिच्या घरात मद्यधुंद स्थितीत शिरला. त्याने तिच्या मोठ्या मुलाला धमकी देऊन घराबाहेर पाठविले. त्यावर तू माझ्या घरी दारू पिऊन कसा आलास, असा प्रश्न तिने आरोपीला केला. त्यावर आरोपीने तिला काठीने बेदम मारहाण केली.  अधिक आरडाओरडा केल्यास मारून टाकण्याची धमकी देत तिला शिवीगाळ केली.  पुढे जाऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. पती घरी आल्यानंतर पीडित महिलेने त्याच्याजवळ आपबीती कथन केली. दुसऱ्या दिवशी तळेगाव दशासर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

टॅग्स :Molestationविनयभंग