शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

५४२ तलाठी, मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर; महसुली कामकाज प्रभावित

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: November 3, 2023 18:09 IST

माघार नाही, संघटना आंदोलनावर ठाम

अमरावती : प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील ४५२ तलाठी, ९० मंडळ अधिकारी शुक्रवारपासून सामूहिक रजेवर गेल्याने महसुली कामकाज प्रभावित झालेले आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकरी व नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत माघार नाही, असा पवित्रा घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

विदर्भ पटवारी संघ नागपूरच्या अमरावती जिल्हा शाखेचे ४५२ तलाठी यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दिवाळीच्या तोंडावर अनेक महत्त्वाची कामे प्रभावित झालेली आहेत. यामध्ये विविध प्रकारचे दाखले, सात-बारा, आठ (अ), फेरफार प्रकरणे, उत्पन्नाचे दाखले, शेतीसंदर्भात कामे, अहवाल, पाहणी, ई-पीक पाहणी यासह अन्य कामकाजाचा खोळंबा झालेला आहे.

डीपीसीमध्ये गुरुवारी पदोन्नतीचे प्रकरण निकाली काढण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले; मात्र कालबाह्य झालेले लॅपटॉप, प्रिंटर, यासह तलाठी कार्यालयात सुविधा नाहीत, तसेच सेवापुस्तिका अपडेटसह इतरही मागण्या प्रलंबित आहेत. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन माघारी घेतले जाणार नसल्याची माहिती संघटनेचे सचिव जगदीश पानसे यांनी दिली.

टॅग्स :Employeeकर्मचारीStrikeसंपAmravatiअमरावती