शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इमारत बांधकामासाठी ३६ ग्रामपंचायतींना मिळणार निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 12:43 IST

Amravati : बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १२, तर राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत मेळघाटातील १६ अशा दोन्ही मिळून ३६ ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, या निधीतून या ग्रामपंचायतीला हक्काचे कार्यालय उपलब्ध होणार आहे.

ज्या ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही, जुन्या इमारतीची पडझड झाली आहे, ३६ ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत बांधण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार आतापर्यंत झेडपी प्रशासनाकडे मेळघाटातील २४ व गैरआदिवासी भागातील १२, अशा ३६ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव आले होते. या प्रस्तावाला मंजुरी मिळून त इमारत बांधकामासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानातील १६ ग्रा.प. वगळता अन्य १२ ग्रामपंचायतींना २० ते २५ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

२५,००,००० रुपये इमारतींसाठी निधी ग्रामपंचायतींना ज्या गावांची लोकसंख्या २ हजारावर आहे तेथे इमारत बांधकामासाठी २५ २ हजारापेक्षा कमी लाखाचा काना २० लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.

कार्यालये होणार चकाचकबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत मोर्शी तालुक्यातील २, वरूडमधील २, अचलपूर ३, चांदुर बाजार १, अंजनगाव सुजी १. दर्यापूर १, धारणी २, तर राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानातून धारणी तालुक्यातील ८ आणि चिखलदरा तालुक्यातील १६ अशा एकूण ३६ ग्रामपंचायतींचे कार्यालय चकाचक होणार आहेत.

"बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत १२ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामासाठी निधी मिळाला आहे तर राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानामधून मेळघाटातील धारणी व चिखलदरा या तालुक्यात १६ ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे या ग्रामपंचायतींना हक्काचे कार्यालय उपलब्ध होईल."- बालासाहेब बायस, डेप्युटी सीईओ पंचायत

कोणत्या ग्रामपंचायतींना मिळणार निधीमोर्शी-पार्टी, अंबाडा, वरूड- चिंचरगव्हाण, इसंबी, चांदुर बाजार, राजना, पूर्णा, अचलपूर-गौरखेड कुंभी, घोडगाव, देवमाळी, अंजनगाव सुजी तालुक्यातील विहिगाव, दर्यापूरमधील सामदा, धारणीमधील चाकर्दा, दिया, चटवाबोड, धुळघाटरोड, राजपूर, राणापिसा, रत्नापूर, मांडवा, काकरम, दादरा आणि चिखलदरा तालुक्यातील आकी, भुलोरी, बोरारा, सोमठाणा खु, बदनापूर, बागलिंगा, बामादेही, गडमाभांडूम, मेहरीआम, आवागड, राहू, चिंचखेडा, कोहाना, खडीमल, अंबापाटी, अढाव आदी ग्रामपंचायतींना निधी मिळणार आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAmravatiअमरावती