शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
4
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
5
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
6
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
7
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
8
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
9
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
10
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

अमरावती विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ २३ फेब्रुवारीला होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 7:26 PM

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३४ दीक्षांत समारंभ शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठ दीक्षांत सभामंडपात होणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक सेवा आयोग (एम.पी.एस.सी.) चे अध्यक्ष विठ्ठल मोरे दीक्षांत भाषण करतील. अध्यक्षस्थानी कुलगुरू मुरलीधर चांदेकर राहतील.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३४ दीक्षांत समारंभ शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठ दीक्षांत सभामंडपात होणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक सेवा आयोग (एम.पी.एस.सी.) चे अध्यक्ष विठ्ठल मोरे दीक्षांत भाषण करतील. अध्यक्षस्थानी कुलगुरू मुरलीधर चांदेकर राहतील.दीक्षांत समारंभात गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना १०५ सुवर्णपदके, २२ रौप्यपदके व २४ रोख पारितोषिके असे एकूण १५१ पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. सर्वाधिक पदके प्राप्त करणाºया मुलांमध्ये सचिन जोशी यास ६ सुवर्ण व एक रौप्य, तर मुलींमध्ये महिदा महरोष मो. साकिब हिला पाच सुवर्ण व तीन रौप्य, प्रियल काजळकर हिला पाच सुवर्णपदकांचा समावेश आहे. विद्यापीठांतर्गत शिक्षक संशोधक विद्यार्थी संशोधनाचे कार्य करीत असून, आजपर्यंत ३१७८ संशोधकांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. विज्ञान पंडित (डी.एस्सी.) पदवीने दोन संशोधकांना यापूर्वी सन्मानित करण्यात येत आहे. याशिवाय मानव विज्ञान विद्याशाखेत तत्त्वज्ञान मानव विज्ञान पंडित (डी. लिट.) संतोष ऊर्फ भुजंगराव ठाकरे यांना ससन्मान प्रदान होणार आहे. आचार्य पदवीधारकांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा १६८, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा ५०, मानव विज्ञान विद्याशाखा १६६, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा ५५ यांचा समावेश आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती