शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत २३ पॉझिटिव्ह; ४२९ कोरोनामुक्त,  एकूण ६४०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 21:54 IST

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे.  शुक्रवारी तब्बल २३ पॉझिटिव्ह आढळल्याने आतापर्यंत ६४० संक्रमितांची नोंद झाली आहे. 

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे.  शुक्रवारी तब्बल २३ पॉझिटिव्ह आढळल्याने आतापर्यंत ६४० संक्रमितांची नोंद झाली आहे. 

अमरावतीच्या सरस्वतीनगरातील १७ वर्षीय युवती, नवाथेनगर येथील ४३ वर्षीय महिला, आदर्श नेहरूनगर येथील ४९ वर्षीय पुरुष, अशोकनगर येथील ४० वर्षीय महिला, २९ वर्षीय पुरुष, ४५ व २५ वर्षीय पुरुष, ३७ वर्षीय महिला, बडनेरा जुनीवस्ती माळीपुरा येथील ६० वर्षीय महिला, ३८ वर्षीय पुरुष, स्थानिक दस्तुरनगर मधुबन लेआऊट परिसरातील ५८ व ३८ वर्षीय महिला, ३४ वर्षीय पुरुष, चांदनी चौकातील ५० वर्षीय महिला, धारणी येथील ३० वर्षीय पुरूष, महाजनपुरा येथील ४० वर्षीय महिला, नांदगाव पेठ येथील २२ वर्षीय महिला, जेल रोडवरील क्वारंटाईन कक्ष ५५ वर्षीय महिला, आशियाड कॉलनी ५७ वर्षीय पुरुष, भीमनगर येथील ५२ वर्षीय पुरूष, गजानननगर ५४ वर्षीय महिला, हबीबनगर येथील ३२ वर्षीय पुरुष आणि नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयातील ४२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ४११ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत २५ जणांचा मृत्यृ झाला आहे. १८६ रूग्ण उपचार घेत आहे. ४२९ कोरोना मुक्त झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmravatiअमरावती