शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

जिल्हा परिषद कृषी सभापतींच्या कारला अपघात, सुदैवाने अनर्थ टळला

By संतोष येलकर | Updated: September 5, 2022 14:35 IST

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. त्यामुळे अनर्थ टळला.

अकोला : पुणे येथील 'यशदा' च्या प्रशिक्षणासाठी जाताना जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापतींच्या कारला बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. त्यामुळे अनर्थ टळला.

अकोला जिल्हा परिषद सदस्यांचे ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय प्रशिक्षण पुणे येथील 'यशदा' येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने रविवार, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी अकोला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्य पुण्याकडे रवाना झाले. 

पुणेकडे जात असताना रात्री ११.३० वाजताच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ  जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांच्या एमएच ३० एच - ५१५ क्रमांकाच्या शासकीय कारचा अपघात झाला. 

या अपघातात कारचे नुकसान झाले; मात्र कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. यावेळी कारमध्ये कृषी व पशुसर्वधन सभापती पंजाबराव वडाळ यांच्यासह अन्य दोन सदस्यही होते. परंतु सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नसल्याने ते सुखरूप बचावले.

दुसऱ्या कारने प्रशिक्षणासाठी गेले पुण्याला!कारला अपघात झाल्यामुळे अपघातग्रस्त कार अकोला येथे पाठवून सभापती वडाळ सहकारी सदस्यांसोबत दुसऱ्या कारने पुणे येथील 'यशदा' कडे रवाना झाले.

टॅग्स :Accidentअपघात