शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

 वीजबिल माफीसाठी युवा मुक्ती आंदोलन संघटनेचे ‘हल्ला बोल’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 17:23 IST

महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनसमोर आंदोलन करण्यात आले.

अकोला : लॉकडाऊन काळात सरासरी वीज बिल आकारल्यामुळे सामान्य जनतेला मोठा भूर्दंड बसला आहे. शासनाने वीजबिल माफ करण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. उलट वीज बिल भरण्यासाठी जनतेवर दबाव टाकल्या जात आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाता शासनाने विज बिल माफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी युवामुक्ती आंदोलन संटनेने केली आहे. या मागणीसाठी संघटनेच्यावतीने मंगळवारी महावितरणच्याअकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनसमोर आंदोलन करण्यात आले.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य अभियंता अनिल डोये यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. गोरगरीब जनतेचे कोरोना लॉकडाऊन काळातील १०० युनीटच्या आतील विजबिल सरसकट माफ करावे, १०० ते ३०० युनीट वीज वापर झालेल्या ग्राहकांचे १ एप्रिल ते ३० जून या कालावधीतील वीज बिल माफ करावे. त्यानंतरचे वीज बिल ५० टक्के माफ करावे, ३०१ ते ६०० युनीटपर्यंत वीज वापर केलेल्या ग्राहकांना वीज बिलात ५० टक्के सुट देण्यात यावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी मनोज भालेराव, प्राजक्ता गवई, आनंद चवरे, हर्षवर्धन तायडे, नागेश रामटेके, कृणाल भालेराव, संदिप भालेराव यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरणagitationआंदोलन